यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यावर्षी 28 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र दिवाळीच्या सजावटीची, फराळाची, साफसफाईची तयारी सुरु झाली आहे. या सणात बनवल्या जाणाऱ्या पारंपरीक खाद्यपदार्थांपैकीच एक म्हणजे अनारसे. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत याला फार महत्त्व आहे. सणासुदीला किंवा महत्त्वाच्या प्रसंगी घरात अनारसे बनवले जातात. हा एक गोडाचा पदार्थ आहे.
अनारसे हा पदार्थ कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठांपर्यंत हा सर्वांच्या आवडीचा. तांदळाच्या पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. तुम्हालाही घरी अनारसे कसे बनवायचे माहिती नसेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फार कामाची ठरणार आहे. चवीला अप्रतिम लागणारा हा पदार्थ अतिशय निवडक साहित्यापासून तयार केला जातो. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला नक्की ट्राय करा तांदळाचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी
साहित्य
कृती






