मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एक खास मंदिर आहे जिथे दिवाळीच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते. या दिवशी देवीचे दर्शन घेतल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते.
दिवाळीनिमित्त तयार केल्या जाणाऱ्या फराळात तुम्ही आलू भुजियाचा समावेश करू शकता. चवीला कुरकुरीत आणि चटपटीत लागणारी ही शेव अगदी झटपट आणि मुबलक साहित्यापासून तयार केली जाते.
पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण चांदीचे पैंजण घेतो मात्र काहीवेळातच हे पैंजण काळे पडू लागतात आणि यांची चमक नाहीशी होते. अशात तुम्हाला माहिती आहे का? काही घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही…
दिवाळीच्या सणात देशामध्ये सगळीकडे फटाके फोडले जातात. दरम्यान फटाक्यांचे रसायन धुराच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांमध्ये जाते आणि आपल्या डोळ्यांमध्ये जखम होते. अशाप्रकारे मिळवता येईल आराम.
यंदाची दिवाळी भारतीय बाजारपेठेसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फार मोठी उलाढाल यंदाच्या दिवाळीत वर्तवण्यात आली आहे. अनेक वस्तूंवर भारतीय ग्राहक इन्व्हेस्ट करत आहेत.
जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुम्ही ही पनीर कोफ्ताची रेसिपी जरूर ट्राय करा. पनीर कोफ्ता बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल.
संपूर्ण भारत हा दिवाळीच्या आनंदाने उजळून गेला आहे. या शुभ काळात आपण आपल्या नातेवाईकांना भेटतो, त्यांच्यासोबत चांगले क्षण घालवतो. पण दिवाळी म्हंटलं की फटाके फोडणे सुद्धा आलेच. फटाके फोडताना अनेकांच्या…
देशात दिवाळीचा उत्सव जोराशोरात साजरा केला जात आहे. या दिवसात मोठ्या प्रमाणात मिठाईंचे सेवन केले जाते. दरम्यान, अशाप्रकारे आपला आरोग्याचे जतन करा. उत्तम आरोग्यासाठी या टिप्स नक्कीच फॉलो करा.
श्रीलंकेतील तमिळ हिंदू समुदाय मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करतो आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते. इथे दिवाळीला लोक सकाळी तेलाने आंघोळ करतात आणि घराबाहेर तांदळाच्या पिठाने रांगोळी काढतात.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे 5 दिवस उरले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व हिंदूं समाजाला अलीकडेच आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी स्पेशल काही हटके करा, घरी बनवा मार्केटसारखी चवदार काजूकतली. या दिवाळीत मार्केटमधून मिठाई खरेदी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने सर्वांच्या आवडीची ही मिठाई तयार करू शकता.
Diwali 2024: दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीच्या दिवशी अनेकदा लोक एकमेकांच्या घरी मिठाई घेऊन जातात आणि या सणाला मिठाईच्या मागणीत मोठी वाढ होते. दिवाळीत मिठाई वाटून…
दिवाळीच्या निमित्ताने भारतात सर्वत्र जल्लोष असतो, याशिवाय परदेशातही अनेक ठिकाणी दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, त्यात सौदी अरेबियाचाही समावेश होतो. आता सौदीमध्येही साजरी केली जातेय जल्लोषात दिवाळी.
भारतात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण अनेक जण फटाके फोडून साजरा करत असतात. काही वेळा या फटाक्यांमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. फटाके फुटताना दुचाकीचे…
दिवाळी हा सण प्रत्येकासाठी खूप खास असतो. लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत प्रत्येकाने दिवाळीत घालवलेले असे क्षण असतात जे कायम लक्षात राहतात. मात्र, माधुरी दीक्षितने बालपणीच्या दिवाळीची एक आठवण शेअर केली…
घरोघरी मातीचे दिवे, रंगीत कंदील, रांगोळ्या, फराळ आणि नवीन कपडे घालून छान दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे फटाके फोडले जातात. फटाक्यांशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही.
पुणे मेट्रोने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची असणार आहे. दिवाळीच्या निमित्त पुणे मेट्रो काही काळ बंद राहणार आहे. याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पंजाब सरकारकडून दिवाळी गिफ्ट म्हणून नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सरकार कर्मचारी व पेशन्सधारकांसाठी महागाई हफ्ता वाढवण्यात आला आहे.