Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दह्यात साखर का घालतात? आरोग्यासाठी चांगली की वाईट, जाणून घ्या

दही हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अनेकदा दह्यासोबत काय खावे याबाबत संभ्रम निर्माण होतो. कारण अनेकांना खारट दही आवडते ते मीठ घालून खातात आणि ज्यांना गोड दही आवडते ते साखर घालून खातात. दह्यामध्ये साखर घालून खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 27, 2024 | 01:05 PM
फोटो सौजन्य- freepik

फोटो सौजन्य- freepik

Follow Us
Follow Us:

दह्यात साखर घालून खाल्ल्यास हे फायदे जाणून घ्या. दही हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

उन्हाळ्यात दह्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दह्याचा कूलिंग इफेक्ट असतो, जो शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. जर तुम्ही रोज एक वाटी दह्याचे सेवन केले, तर ते शरीराला अनेक फायदे देऊ शकतात. कारण दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी12 सारखे पोषक तत्व आढळतात जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. अनेकदा दह्यासोबत काय खावे याबाबत संभ्रम निर्माण होतो. म्हणजे दही मीठ किंवा साखर घालून खावे. कारण अनेकांना खारट दही आवडते ते मीठ घालून खातात आणि ज्यांना गोड दही आवडते ते साखर घालून खातात. दह्यामध्ये साखर घालून खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

दह्यात साखर घालून खाण्याचे फायदे

आतड्यासाठी

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. दह्याला साखर घातल्याने स्वादिष्ट लागते. त्यामुळे ते खाण्याची इच्छा वाढते.

ऊर्जा

दह्यात साखर घालून खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, जे तुम्हाला ताजेतवाने आणि सक्रिय ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

रोग प्रतिकारशक्ती

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. साखर घातल्याने ती खाण्याची इच्छा वाढते.

तणाव

साखरेमध्ये असलेले ग्लुकोज मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. साखर मिसळून दही खाल्ल्याने मूड चांगला राहतो.

त्वचा

दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. दह्यात साखर मिसळून खाल्ल्याने त्वचा सुधारते.

Web Title: Food yogurt eating sugar health good bad benefits tips and tricks557098

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 01:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.