• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Cadbury Dairy Milk Chocolate Ice Cream Viral Recipe

लहान मुलांना खुश करा! कॅडबरी डेरी मिल्कपासून झटपट बनवा टेस्टी आईस्क्रीम

तुम्ही आतापर्यंत अनेकदा कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचा आस्वाद घेतला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही यापासून चविष्ट अशी आईस्क्रीम तयार करू शकता. ही आईस्क्रीम फार कमी वेळेत बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 25, 2024 | 11:09 AM
लहान मुलांना खुश करा! कॅडबरी डेरी मिल्कपासून झटपट बनवा टेस्टी आईस्क्रीम
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कॅडबरी खायला फार आवडतो आणि यातही डेरी मिल्क कॅडबरी अनेकांच्या पसंतीची. तुम्ही आतापर्यंत अनेकदा या कॅडबरीचा आस्वाद घेतला असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही यापासून चविष्ट अशी आईस्क्रीम देखील बनवू शकता. होय, हे खरे आहे. आता तुम्ही घरीच अवघ्या काही मिनिटांतच टेस्टी आणि थंडगार अशी आईस्क्रीम घरीच तयार करून याचा लुप्त उचलू शकता.

कॅडबरी डेरी मिल्कपासून आईस्क्रीम कशी तयार करायची याचा एक भन्नाट व्हिडिओ @virenkitchen नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात निवडक साहित्यापासून स्वादिष्ट कॅडबरी कशी तयार करायची ते सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर अनेकांना फार आवडली आहे. तुमचेही मुलं आईस्क्रीम खाण्याचा हट्ट करत असतील तर त्यांना तुम्ही अशाप्रकारे झटपट घरीच आईस्क्रीम तयार करून खाऊ घालू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Diwali 2024: भाजाणीची परफेक्ट चकली कशी तयार करायची? जाणून घ्या

साहित्य

  • कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट
  • गरम पाणी
  • बदाम
  • दूध
 
View this post on Instagram

A post shared by Viren Kitchen (@virenkitchen)

हेदेखील वाचा – Diwali 2024: दिवाळीत घरीच बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कॅडबरी डेरी मिल्क चॉकलेट घ्या
  • त्यानंतर आता हे पॅकबंद चॉकलेट एका गरम पाण्याच्या वाटीत टाका
  • नंतर कात्रीच्या साहाय्याने हे चॉकलेट व्यवस्थित ओपन होईल असे आडवे कापून घ्या
  • त्यानंतर यात बारीक बदामाचे काप टाका
  • मग यात दूध टाका
  • आता यात आईस्क्रीम काडी टाका आणि सर्व साहित्य या काडीच्या साहाय्याने मिक्स करा
  • त्यानंतर रॅपरसहित हे चोकेल्ट एक ग्लासमध्ये ठेवा आणि हा ग्लास काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या
  • 5-7 तासानंतर हे रॅपर फ्रिजमधून बाहेर काढा आणि तयार आईस्क्रीम खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुटस देखील घालू शकता

Web Title: How to make cadbury dairy milk chocolate ice cream viral recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 11:05 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chandrapur Crime: चंद्रपूर मनपाची कारवाई! गोदामातून ९० किलो प्लास्टिक जप्त; मालकावर ५ हजारांचा दंड

Chandrapur Crime: चंद्रपूर मनपाची कारवाई! गोदामातून ९० किलो प्लास्टिक जप्त; मालकावर ५ हजारांचा दंड

Nov 26, 2025 | 03:10 PM
“मी राज्यपालपदाचा किंवा राज्यसभेत….”; माजी CJI राजकारणात येणार? पहा काय म्हणाले भूषण गवई

“मी राज्यपालपदाचा किंवा राज्यसभेत….”; माजी CJI राजकारणात येणार? पहा काय म्हणाले भूषण गवई

Nov 26, 2025 | 03:08 PM
Durga Ashtami: मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गाष्टमी कधी आहे, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, योग आणि महत्त्व

Durga Ashtami: मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गाष्टमी कधी आहे, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, योग आणि महत्त्व

Nov 26, 2025 | 03:07 PM
इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू

इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू

Nov 26, 2025 | 03:04 PM
पाचवी आठवी शिष्यवृत्तीच्या परीक्षा लांबणीवर! जुना नियम पुन्हा लागू, परीक्षा रचनेत मोठा बदल

पाचवी आठवी शिष्यवृत्तीच्या परीक्षा लांबणीवर! जुना नियम पुन्हा लागू, परीक्षा रचनेत मोठा बदल

Nov 26, 2025 | 03:02 PM
Ind vs Sa 2nd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव! पंत आर्मीला 408 धावांनी धूळ चारत दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास 

Ind vs Sa 2nd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव! पंत आर्मीला 408 धावांनी धूळ चारत दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास 

Nov 26, 2025 | 03:00 PM
कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत… या 10 रुपयाच्या पांढऱ्या भाजीमध्ये दडलेत अनेक औषधी गुणधर्म, अनेक आजारांवर करते मात

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत… या 10 रुपयाच्या पांढऱ्या भाजीमध्ये दडलेत अनेक औषधी गुणधर्म, अनेक आजारांवर करते मात

Nov 26, 2025 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.