दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. या सणादरम्यान संपूर्ण सृष्टी जाणून उजळून येते. जागोजागो दिव्यांची रास, फटाक्यांचा कडकडाट आणि मुलांचा उत्साह या सर्वच गोष्टी मनाला प्रसन्न करून टाकतात. त्याचबरोबर यात येतो एक महत्त्वाचा भाग म्हणजेच दिवाळीचा फराळ! दिवाळीच्या फराळही अनेकजण आतुरतेने वाट बघत असत. दिवाळीत अनेकांच्या घरी हा फराळ आवर्जून बनवला जातो. यात अनेक पदार्थांचा समावेश असतो आणि यातीलच एक प्रमुख आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे भाजणीची चकली.
घरात तयार केलेली ही कुरकुरीत चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची. मात्र अनेकदा घरी ही चकली बनवताना हवी तशी चकली तयार होत नाही. कधी कडक तर कधी नरम कधीकधी तर तेलात जाताच चकलीच्या मिऱ्या सुटू लागतात अशात आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी परफेक्ट भाजणीची चकली कशी तयार करायची याची एक परफेक्ट रेसिपी सांगत आहोत. या रेसिपीने तुमची चकली अजिबात फसणार नाही.
हेदेखील वाचा – Diwali 2024: दिवाळीत घरीच बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी
चकलीची भाजणी कशी तयार करायची?
हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदा दिवाळीला मार्केटसारखे बुंदीचे लाडू घरीच तयार करा, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी
खुसखुशीत चकलीची रेसिपी