• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Gulab Jamun For Diwali 2024 Know Easy Recipe

Diwali 2024: दिवाळीत घरीच बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

दिवाळीनिमित्त तुम्ही घरी गोड रसरशीत गुलाबजाम तयार करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गुलाबजाम हे सर्वांच्याच आवडीचे! अशात आजची ही रेसिपी घरातील सर्वांचे मन जिंकण्यास तुमची मदत करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: ऑक्टोबर 23, 2024 | 03:40 PM
Diwali 2024: दिवाळीत घरीच बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सध्या दिवाळीची रंगत तयारी सर्वत्र सुरु आहे. घराची साफसफाई, फराळ या सर्व गोष्टींना आता सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला फार महत्त्व असते. या सणानिमित्त जागोजागी दिव्यांची रोशनाई असते. दिव्यांच्या प्रकाश आपल्या या सणात पाहायला मिळतो. आता सण म्हटला की मिठाई आलीच.

आज आम्ही तुम्हाला भारतीय मिष्टान्नातील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थाची रेसिपी सांगत आहोत. हा पदार्थ म्हणजे, गुलाबजाम. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गुलाबजाम हा पदार्थ फार आवडतो. तोंडात जाताच विरघळणारे हे गुलाबजाम तुम्ही घरीदेखील बनवू शकता. त्यामुळे आता यंदाच्या दिवाळीला बाजारातून गुलाबजाम आणायची काहीच गरज नाही. घरी तुम्ही झटपट रसरशीत गुलाबजाम तयार करू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदा दिवाळीला मार्केटसारखे बुंदीचे लाडू घरीच तयार करा, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

साहित्य

  • मावा – 250 ग्रॅम
  • छेना – 100 ग्रॅम
  • मैदा- 4 टेस्पून
  • बेकिंग पावडर – 1/2 टीस्पून
  • दूध – 2-3 चमचे (आवश्यकतेनुसार)
  • तेल – तळण्यासाठी
  • साखर – २ कप
  • पाणी – 1 कप
  • वेलची – २-३
  • केशर धागे – काही
  • गुलाब पाणी – 1 टेबलस्पून

हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदाच्या दिवाळीला बनवा जाळीदार-मऊसूत अनारसे, नोट करा पारंपरिक रेसिपी

कृती

  • गुलाबजाम तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक पातेलं ठेवा
  • यानंतर यात पाणी आणि साखर टाकून व्यवस्थित ढवळा
  • साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात वेलची आणि केशर घाला
  • व्यवस्थित पाक तयार झाला की गॅस बंद करा
  • पाक तयार झाला की नाही तपासण्यासाठी पाक हलके बोटावर घेऊन याची तार खेचली जात आहे की नाही ते तपासा
  • दोन बोटांवर चिटकून जर याची तार खेचली गेली तर तुमचा पाक तयार आहे आणि नाही तार आली तर आणखीन काही वेळ याला शिजू द्या
  • आता एका भांड्यात मावा आणि छेना घ्या आणि चांगले मिसळा
  • मग यात मैदा आणि बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने चांगले मळून घ्या
  • तुम्ही यात ड्रायफ्रुटस बारीक करून देखील घालू शकता
  • आता तयार पिठाचे लहान गोळे तयार करा
  • यानंतर गॅसवर कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की मध्यम आचेवर हे गोळे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  • तळलेले गोळे गरम पाकात टाका आणि 3-4 तास यावर झाकण ठेवून द्या
  • यानंतर तयार गुलाबजाम खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: How to make gulab jamun for diwali 2024 know easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: ऑक्टोबर 23, 2024 | 03:40 PM

Topics:  

  • gulabjam

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Mar 05, 2026 | 01:43 PM
‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

Mar 05, 2026 | 01:41 PM
वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहतील हातमागावरील साड्या! जाणून घ्या साडी धुवण्याची आणि देखभालीच्या योग्य पद्धती

वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहतील हातमागावरील साड्या! जाणून घ्या साडी धुवण्याची आणि देखभालीच्या योग्य पद्धती

Mar 05, 2026 | 01:35 PM
होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

Mar 05, 2026 | 01:30 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

Mar 05, 2026 | 01:28 PM
US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

Mar 05, 2026 | 01:21 PM
Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

Mar 05, 2026 | 01:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.