Recipe: बटाट्याची साल फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत स्नॅक्स
बटाटा ही भाजी अनेकांच्या आवडीची! यापासून अनेक निरनिराळे पदार्थ बनवले जातात. विशेष म्हणजे, बटाटा कशातही टाकला किंवा यापासून कोणताही पदार्थ बनवला तरी तो चवीला अप्रतिमच लागतो. बटाट्यापासून तुम्ही स्नॅक्सपासून ते जेवण आणि नाश्त्यापर्यंतचे अनेक प्रकार बनवू शकता. आता बऱ्याचदा या बटाट्याचा वापर करताना आपण याची साल काढून फेकून देतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही या सालींपासूनही एक चविष्ट आणि क्रिस्पी असा स्नॅक्सचा पदार्थ तयार करू शकता.
आज आम्ही तुमच्यासोबत बटाट्याच्या सालीचे चिप्स कसे तयार करायचे याची एक हटके पण स्वादिष्ट अशी रेसिपी शेअर करत आहोत. आम्हाला खात्री आहे, हे कुरकुरीत चिप्स तुमच्या घरातील सर्वांचेच मन जिंकेल. मुख्य म्हणजे, हे चिप्स फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून तयार केले जातात. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – अजिबात चिकट न होता आंबट-तिखट भेंडीची भाजी कशी तयार करायची? नोट करा सोपी रेसिपी
साहित्य
कृती
हेदेखील वाचा – तीच तीच भाजी-चपाती खाऊन कंटाळला आहात? मग आजच घरी बनवा चमचमीत टोमॅटो पुलाव
बटाट्याच्या सालीचे फायदे: