• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Protein Powder At Home Easy Recipe

वेटलॉस आणि मसल गेनसाठी घरीच तयार करा प्रोटीन पावडर, फार सोपी आहे रेसिपी

अनेकजण वजन कमी करण्यासाठी आणि मसल गेनसाठी प्रोटीन पावडरचे सेवन करत असतात. प्रोटीन पावडरमध्ये अनेक पोषक घटक आढळले जातात. मात्र बाजारातील पावडरमध्ये अनेक कृत्रिम घटकांचा वापर केला जातो अशात तुम्ही ही प्रोटीन पावडर घरीदेखील अगदी सहज बनवू शकता. मुख्य म्हणजे, यासाठी अधिक साहित्य आणि वेळेची गरज भासत नाही. फार कमी वेळेत ही पावडर घरीच तयार केली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2024 | 12:44 PM
वेटलॉस आणि मसल गेनसाठी घरीच तयार करा प्रोटीन पावडर, फार सोपी आहे रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शरीरातील पोषणाचे प्रमाण वाढवण्याची अनेकजण प्रोटीन पावडरचे सेवन करत असतात. अनेकदा वर्कआउट सेशननंतर प्रोटीन पावडर दुधात मिसळून प्यायल्याने शरीरात ऊर्जा वाढते. प्रोटीन पावडर शरीरातील दुबळे स्नायू वाढवण्यास आणि पचनक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. अनेकजण बाजारातील प्रोटीन पावडरचे सेवन करत असतात मात्र यात अनेक कृत्रिम पदार्थांचा वापर केला जातो अशात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ही प्रोटीन पावडर एका सहज आणि सोप्या पद्धतीने घरीदेखील बनवू शकता.

घरी तयार केलेली प्रोटीन पावडर शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. प्रोटीन पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स असतात. याच्या सेवनाने पचनक्रियेची गती वाढते आणि भूक नियंत्रणात राहते. प्रोटीन पावडर घरी बनवणे फार सोपे आहे, यासाठी जास्तीचा वेळही लागत नाही. प्रोटीन पावडर बनवण्यासाठीची कृती आणि यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा ओल्या नारळाचे स्वादिष्ट पराठे, झटपट तयार होते रेसिपी

Closeup of young Asian athletic woman preparing protein shake at home. Diet and healthy food. Closeup of young Asian athletic woman preparing protein shake at home. Diet and healthy food concept. protein powder stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • भाजलेले हरभरे 2 वाट्या
  • ओट्स 1 कप
  • फ्लेक्स सीड 2 चमचे
  • भोपळ्याच्या बिया 2 टेस्पून
  • चिया सीड 1 टीस्पून
  • बदाम 1/2 कप
  • कोको पावडर 1 टीस्पून
हेदेखील वाचा – रात्रीच्या जेवणात बनवा बटाट्याचा चटपटीत रायता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

कृती

  • प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजेलले हरभरे सोलून घ्या
  • यानंतर यांना मिक्सरमध्ये टाकून याची पेस्ट तयार करून घ्या
  • हरभरे सालासह बारीक केल्यानंतर, पावडर गाळूनदेखील घेता येते
  • आता हे तयार पीठ एका कढईत छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
  • नंतर एका पॅनमध्ये फ्लेक्स सीड्स, चिया सीड आणि भोपळ्याच्या बिया टाका आणि भाजून घ्या
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात बदामदेखील टाकू शकता
  • सर्वकाही एकत्र वाटून एका भांड्यात काढून घ्या
  • मग यात कोको पावडर टाका आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात दालचिनी पावडरदेखील टाकू शकता
  • अशाप्रकारे तुमची प्रोटीन पावडर घरच्या घरी तयार होईल
  • ही पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी किंवा दुधात मिसळून याचे सेवन करू शकता
  • चव वाढवण्यासाठी तुम्ही यात मधदेखील घालू शकता

Web Title: How to make protein powder at home easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • Protein

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM
इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

Feb 17, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.