आईस्क्रीम सँडविच
आजचा दिवस खास आहे, कारण आज आहे जागतिक आईस्क्रीम दिवस. आईस्क्रीम हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. सध्या आईस्क्रीमचे अनेक निरनिराळे प्रकार आले आहेत यापैकीच एक आहे आईस्क्रीम सँडविच. यात कुरकुरीत बिस्किटांच्याआत क्रिमी आइस्क्रीमची फिलिंग भरली जाते. हा पदार्थ चवीला फार अप्रतिम लागतो. या सँडविचमध्ये आइस्क्रीम व्यतिरिक्त ब्राउनीज, फळे, नट्स, केक अशा इतर अनेक गोष्टी वापरल्या जातात.
आजचा आईस्क्रीम डे जरा खास बनवा आणि आजची ही हटके रेसिपी घरात नक्की ट्राय करा. आपल्या प्रियजनांना आईस्क्रीम दिवसाचे अनोखे गिफ्ट याहून वेगळे काय असून शकते… आईस्क्रीमचा हा भन्नाट पदार्थ बनवा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करा आणि कामाला लागा.
हेदेखील वाचा – Ice Cream Day Special: फ्रिजशिवाय आईस्क्रीम कशी बनवावी? जाणून घ्या योग्य पद्धत