• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Ice Cream Without Fridge

Ice Cream Day Special: फ्रिजशिवाय आईस्क्रीम कशी बनवावी? जाणून घ्या योग्य पद्धत

आईस्क्रीम दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला फ्रिजशिवाय टेस्टी आणि थंडगार आईस्क्रीम कशी तयार करावी याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. वाचा आणि जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2024 | 01:54 PM
how to make ice cream without fridge, Ice Cream Day , homemade ice cream recipe, food news, फ्रिजशिवाय आईस्क्रीम कशी बनवावी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभर आईस्क्रीम प्रेमी पाहायला मिळतात. आईस्क्रीम एक असा पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडतो. केवळ उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही आईस्क्रीम आवडीने खाल्ली जाते. काही लोक तर आजरी असतानाही आईस्क्रीम खाण्याची संधी चुकवत नाहीत. आजकाल आईस्क्रीमचे अनेक फ्लेवर्स आणि प्रकार बाजारात उपलब्ध असतात.

आईस्क्रीम घरीदेखील बनवली जाऊ शकते. इंटरनेटवर आईस्क्रीमच्या अनेक रेसिपी शेअर केल्या आहेत. मात्र तुम्ही अनेकदा ऐकले असेल की आईस्क्रीम बनवण्यासाठी फ्रिजची आवश्यकता असते. मुळात हा पदार्थ थंड असल्याकारणाने याला बनवण्यासाठी फ्रिज असणे फार गरजेचे आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, फ्रिजशिवायदेखील तुम्ही घरी थंड आईस्क्रीम अगदी सहज बनवू शकता.

फ्रिजशिवाय आईस्क्रीम बनवणे फार सोपे आहे आणि यासाठी तुम्हाला फार तामझामदेखील करावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला काही सामानांची गरज आहे. जसे की दोन झिप लॉक पिशव्या, अर्धा कप सैंधव मीठ आणि काही बर्फाचे तुकडे. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हव्या त्या फ्लेवरची आईस्क्रीम तयार करू शकता. आज आम्ही यापासून मँगो आईस्क्रीम कशी तयार करायची याची रेसिपी सांगत आहोत.

हेदेखील वाचा – Ice Cream Sandwich: हटके रेसिपीने ‘आईस्क्रीम डे’ बनवा खास, नोट करा साहित्य आणि कृती

साहित्य

  • आंबे
  • साखर
  • शुगर कँडी
  • क्रीम
  • दूध
फ्रिजशिवाय आईस्क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही जी आईस्क्रीम तयार करत आहेत तीची तयारी करावी लागेल. इथे आपण मँगो आईस्क्रीम तयार करणार आहोत, त्यामुळे आधी त्यासाठीचे मिश्रण तयार करूयात. यासाठी सर्वप्रथम आंब्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्यात त्यात साखर, अर्धा कप दूध आणि चवीनुसार थोडी दुधाची साय किंवा क्रीम घाला. सर्व मिक्स करून बॅटर तयार करून घ्या.
  • आता आईस्क्रीम गोठवण्यासाठी एक झिप लॉक पिशवी घ्या आणि त्यात बर्फाचे तुकडे भरा
  • यांनतर यात अर्धा कप सैंधव मीठ घाला
  • नंतर तयार आईस्क्रीमचे मिश्रण दुसऱ्या प्लास्टिक पिशवीत टाका
  • ही आईस्क्रीम बॅग बर्फाच्या पिशवीत मध्यभागी ठेवा
  • संपूर्ण मिश्रणाची बॅग वरून बर्फाने झाकून ठेवा
  • आता याला टॉवेलने झाकून पाच मिनिटे सतत हाताने ढवळत राहा
  • अवघ्या 5 मिनिटांत तुम्हाला तुमची आईस्क्रीम तयार झालेली दिसू लागेल
 
Web Title: How to make ice cream without fridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Ice Cream Day

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

Mar 02, 2026 | 03:43 PM
Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

Mar 02, 2026 | 03:30 PM
वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

Mar 02, 2026 | 03:28 PM
भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

Mar 02, 2026 | 03:28 PM
रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

Mar 02, 2026 | 03:21 PM
‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

Mar 02, 2026 | 03:20 PM
Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Mar 02, 2026 | 03:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.