ऑफिसमध्ये सारखी भूक लागते? मग घरीच तयार करा कोल्हापुर स्टाईल तिखट भडंग, झटपट तयार होते रेसिपी
कोल्हापूर म्हंटल की, डोळ्यासमोर येत प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ आणि चटपटीत तिखट भडंग. तुम्हाला माहीती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, भडंग हा एक प्रकारचा तिखट चिवडा आहे जो कोल्हापुरात फार फेमस आहे. लोक कोल्हापूरला गेली की हा पदार्थ आवर्जून घेऊन येतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा भडंग खाण्यासाठी आता तुम्हाला कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही आता घरीच हा झणझणीत पदार्थ अवघ्या काही मिनिटांतच तयार करू शकता.
अनेकदा असे होते की, ऑफिसमध्ये अथवा घरी आपल्याला संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत आणि हलके काही खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तुम्हाला तिखट चिवड्याचे म्हणजेच भडंगचे सेवन करू शकता. भडंगची ही रेसिपी फार सोपी आणि झटपट आहे. तुम्ही अगदी काही निवडक साहित्यापासून हा चटपटीत पदार्थ तयार करू शकता. झणझणीत खाद्यपदार्थांचे शौकीन असाल तर घरी हा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला अशाप्रकारे बनवा चविष्ट खिचिडी भात, नोट करा रेसिपी
साहित्य
तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा चटकेदार सॅलड एकदा नक्की ट्राय करून पहा
कृती