Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan Recipe: रक्षाबंधनाला भावासाठी घरच्या घरी बनवा नट्स चॉकलेट, कमी साहित्यापासून होते तयार

रक्षणबंधांचा सण अवघ्या काही दिवसांवरच आला आहे. या सणानिमित्त जर तुम्हाला आपल्या भावासाठी काही खास आणि हटके करायचे असेल तर तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करू शकता. तुमच्या भावाला ही रेसिपी निश्चितच फार आवडेल. तसेच कमी वेळेत आणि कमी साहित्यांपासून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2024 | 10:38 AM
Raksha Bandhan Recipe: रक्षाबंधनाला भावासाठी घरच्या घरी बनवा नट्स चॉकलेट, कमी साहित्यापासून होते तयार

Raksha Bandhan Recipe: रक्षाबंधनाला भावासाठी घरच्या घरी बनवा नट्स चॉकलेट, कमी साहित्यापासून होते तयार

Follow Us
Close
Follow Us:

रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा सण आहे. यावर्षी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. बहीण-भावाच्या नात्यातील स्नेह जपणारा हा दिवस खूप खास आणि पवित्र मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करता त्याच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला एक गोड भेटवस्तू गिफ्ट करतो.

अनेक महिलांची या दिवसासाठीची लगबग सुरु झाली आहे. राखी खरेदी करण्यापासून ते मेजवानीपर्यंत अनेक गोष्टी महिला आधीच ठरवून ठेवत असतात. रक्षाबंधनाला नेहमीच आपल्या भावाला काही गोड भरवण्याची परंपरा असते अशात यावेळी कोणतीही बाहेरची मिठाई न भरवता तुम्ही घरातच आपल्या भावासाठी खास नट्स चॉकलेट तयार करू शकता. हे चॉकलेट चवीला फार अप्रतीम लागते आणि अगदी कमी सामानापासून तयार होते. चाल तर मग यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – उपवासाच्या दिवशी काही गोड खावेसे वाटतं असल्यास झटापट बनवा रताळ्याचा शिरा

साहित्य

  • डार्क चॉकलेट – 350 ग्रॅम
  • काजू – 50 ग्रॅम
  • बदाम – 50 ग्रॅम
  • मनुका – 50 ग्रॅम
  • टुटी फ्रुटी – अर्धा कप
  • बटर – 1 टीस्पून
  • चॉकलेट बनवण्यासाठी मोल्ड

कृती

  • नट्स चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आवडेल तो साचा घ्या आणि बटरने याला ग्रीस करा
  • आता चॉकलेट वितळवून घ्या, तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये देखील चॉकलेट वितळवू शकता
  • चॉकलेट वितळल्यानंतर यात तुमच्या आवडीचे सर्व नट्स आणि ड्रायफ्रुटस बारीक करून टाका आणि चॉकलेटमध्ये नीट मिक्स करा
  • आता हे तयार चॉकलेटचे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने साच्यात भरा
  • आता हा साचा काही तास फ्रिजमध्ये ठेवा आणि चॉकलेट छान सेट होऊ द्या
  • चॉकलेट सेट झाली की, बाहेर काढा आणि चॉकलेट रॅपरमध्ये या तयार चॉकलेटला छान गुंडाळा
  • यानंतर डब्यात किंवा हॅम्परमध्ये सजवून हे चॉकलेट आपल्या भावाला गिफ्ट करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात डार्क चॉकलेटऐवजी व्हाईट चॉकलेटदेखील वापरू शकता
 

 

 

 

Web Title: Raksha bandhan recipe make raksha bandhan special homemade nuts chocolate for your brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 10:37 AM

Topics:  

  • Raksha Bandhan
  • Raksha Bandhan 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.