• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Video Recipe See How To Make Bhakri Chaat

Recipe: टेस्टी चाट खायला फार आवडते? मग यावेळी ट्राय करा चटपटीत भाकरी चाट

तुम्हालाही चटपटीत आंबट-गोड अशी चाट खायला आवडत असेल, तर तुम्ही भाकरीची ही अनोखी आणि हेल्दी चाट एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. याची भन्नाट रेसिपी युट्युबवर शेअर करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 27, 2024 | 11:18 AM
Recipe: टेस्टी चाट खायला फार आवडते? मग यावेळी ट्राय करा चटपटीत भाकरी चाट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चाट हा एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. हे एक स्ट्रीट फूड आहे, जे बहुतेक सर्वांनाच फार आवडते. याची चटपटीत आणि आंबट गोड अनेकांच्या तोंडाला पाणी आणते. बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारच्या चाट मिळतात जसे की, आलू चाट, कटोरी चाट, पालक चाट मात्र आज आम्ही तुम्हाला चाटचा एक अनोखा आणि हेल्दी प्रकार सांगत आहोत. याचे नाव आहे भाकरी चाट. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही या चाटविषयी कधी खाल्ले काय तर ऐकलेही नसेल. याची एक हटके रेसिपी @Ruchkar Mejwani नावाच्या युट्युब अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. टेस्टी आणि हेल्दी पदार्थाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Diwali 2024: तोंडात जाताच विरघळणारी मावा करंजी आता घरीच बनवा, नोट करा रेसिपी

कणिक मळण्यासाठी साहित्य

  • 1 कप मिक्स मिठ करा
  • 1 टीस्पून कॅरम बिया (ठेचून)
  • 1/4 कप कोथिंबीर पाने (चिरलेली)
  • 1 टीस्पून कच्चा आंबा पावडर
  • 1/4 कप पुदिन्याची पाने
  • मीठ (चवीनुसार)
  • 1 टीस्पून तेल
  • पाणी (आवश्यकतेनुसार)
  • टीस्पून तेल

स्टफिंगसाठी लागणारे साहित्य

  • 1/2 कप दही
  • 2 चमचे पांढरा मुळा (किसलेला)
  • 2 चमचे टोमॅटो (चिरलेला)
  • 2 चमचे कांदा (चिरलेला)
  • 2 चमचे पांढरे मुळ्याची पाने (चिरलेली)
  • 1 टीस्पून कोथिंबीर पाने (चिरलेली)
  • 1 टीस्पून पुदिन्याची पाने (चिरलेली)
  • 1/4 मीठ (चवीनुसार)

चाटसाठी लागणारे साहित्य

  • चीज स्लाइस
  • कॉर्न (उकडलेले)
  • डाळिंब
  • शेंगदाणे
  • हिरवी चटणी
  • गोड चटणी
  • मसालेदार हरभरा डाळी
  • सेव्ह
  • चाट मसाला
  • कोथिंबीर

हेदेखील वाचा – Diwali 2024: नेहमीची भाजणीची चकली सोडा, यंदा दिवाळीला बनवा झटपट पोह्यांची चकली

कृती

  • भाकरीची चाट तयार करण्यासाठी सर्वप्रथम ज्वारीचे पीठ, एक वाटी बाजरीचे पीठ, एक वाटी गव्हाचे पीठ, एक
  • वाटी तांदळाचे पीठ आणि एक वाटी नाचणीचे पीठ एकत्र करा
  • एका भांड्यात मिक्स पिठाचा एक कप घ्या आणि यात ओवा, कोथिंबीर, आमचूर पावडर, बारीक चिरलेला पुदीना आणि मिठ घाला
  • आता यात एक चमचा तेल टाका आणि गरजेनुसार पाणी टाकून याची कणिक मळून घ्या
  • आता तयार पिठाच्या पुऱ्या लाटून घ्या आणि काटा चमच्याने याला होल करा, जेणेकरून तळताना पुरी फुगणार नाही
  • मग गॅसवर एक कढई ठेवून यात तेल टाका आणि तेल गरम झाले की मध्यम आचेवर या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्या
  • आता एका भांड्यात दही घ्या, त्यात मुळा, टोमॅटो, कांदा, चिरलेली मुळ्याची पाने, चिरलेली कोथिंबीर, बारीक
  • चिरलेला पुदीना, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करा.
  • तुमची चाटसाठीची कोशिंबीर तयार आहे
  • आता तयार पुऱ्या एका प्लेटीत ठेवा आणि यावर चौकोनी आकारात कापलेले चीज स्लाइस ठेवा
  • आता यावर तयार कोशिंबीर यावर टाका
  • शेवटी त्यावर वाफवलेले मक्याचे दाणे, डाळींबाचे दाणे, शेंगदाणे, दही, हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी, तिखट
  • डाळ, चाट मसाला, शेव आणि कोथिंबीर टाका
  • आता तुमचे भाकरी चाट तयार आहे

Web Title: Video recipe see how to make bhakri chaat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 11:18 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.