• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Diwali 2024 How To Make Quick Poha Chakali At Home

Diwali 2024: नेहमीची भाजणीची चकली सोडा, यंदा दिवाळीला बनवा झटपट पोह्यांची चकली

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या घरी आता फराळाची लगबग सुरु झाली आहे. तुम्हालाही भाजणीशिवाय झटपट चकल्या तयार करायच्या असतील तर तुमच्यासाठी पोह्यांच्या चकल्या एक उत्तम पर्याय ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 26, 2024 | 01:12 PM
Diwali 2024: नेहमीच चकली सोडा, यंदा दिवाळीला बनवा झटपट पोह्यांची चकली

(फोटो सौजन्य: Cook With Parul)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदा 31 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने सर्वत्र दिव्यांची रोशनाई पाहायला मिळते. असे वाटते, जणू ही संपूर्ण सृष्टीचं तेजमय झाली आहे. आता दिवाळीची तयारी अखेर सुरु झाली आहे. नवीन कपडे, फटाके, कंदील, पणत्या आणि यासह महिलांच्या फराळाच्या तयारीला देखील सुरुवात झाली आहे. आता दिवाळी म्हटली की, फराळ आहे आलाच! अनेकजण तर हा फराळ खण्यासाठी दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतात.

फराळात अनेक वेगवगेळ्या पदार्थांचा समावेश असतो. यातील मुख्य आणि प्रमुख पदार्थ म्हणजे चकली. मसालेदार आणि कुरकुरीत चकली दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची. सर्वांच्या घरी दिवाळीत ही चकली आवर्जून बनवली जाते किंवा मग बाहेरून खरेदी केली जाते. मात्र चकली बनवण्यासाठी फार वेळ लागतो. यासाठी आधी भाजणी तयार करावी लागते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही भाजणीशिवाय झटपट देखील चकली तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला पोह्यांची कुरकुरीत चकली कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते आणि चवीलाही फार छान लागते. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Diwali 2024: फराळाची रंगत वाढवेल लसूण शेव, वाचा परफेक्ट रेसिपी

साहित्य

  • एक वाटी तांदळाचे पीठ
  • एक वाटी पोहे
  • एक वाटी भाजलेली चण्याची डाळ
  • पांढरे‌ तिळ
  • मीठ
  • हळद
  • मसाला
  • ओवा
  • तेल
  • पाणी

हेदेखील वाचा – लहान मुलांना खुश करा! कॅडबरी डेरी मिल्कपासून झटपट बनवा टेस्टी आईस्क्रीम

https://fb.watch/vscqHR9J7S/

कृती

  • पोह्यांची कुरकुरीत चकली तयार करण्यासाठी सर्वप्रथम पोहे मिक्सरला बारीक वाटून घ्या
  • मग हि पोह्यांची पेस्ट चाळणीतून नीट चाळून घ्या
  • यानंतर अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ मिक्सरला बारीक वाटून मग चाळून घ्या
  • त्यानंतर तांदळाचे पीठ चाळून घ्या
  • हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा
  • दुसरीकडे गॅसवर एक भांडे ठेवून यात एक वाटी पाणी गरम करून घ्या
  • पाण्याला उकळी आली की, मीठ, हळद, मसाला, ओवा, पांढरे‌ ति, एक छोटा चमचा तेल त्यात घाला
  • यानंतर उकळलेल्या पाण्यात पूर्व मिक्स केलेली पिठं टाका
  • यानंतर या पिठांना पाण्यात व्यवस्थित घाटळून मिक्स करून घ्या
  • नंतर हे पीठ हातांनी मळा
  • तयार पीठ चकलीच्या साच्यात टाका आणि याच्या चकल्या पाडून घ्या
  • मग गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात तयार चकल्या सोडा आणि सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्या
  • तयार चकल्या थंड करून एका डब्यात साठवा आणि हवे तेव्हा यांची मजा लूटा

Web Title: Diwali 2024 how to make quick poha chakali at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 10:35 AM

Topics:  

  • Diwali 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे जलौषात आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे जलौषात आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी

बाजारातील तेजीचा SBI आणि HDFC बँकेला मोठा फायदा, टॉप १० कंपन्यांपैकी ‘या’ कंपन्यांचे मूल्य ६०,६७७ कोटींनी वाढले

बाजारातील तेजीचा SBI आणि HDFC बँकेला मोठा फायदा, टॉप १० कंपन्यांपैकी ‘या’ कंपन्यांचे मूल्य ६०,६७७ कोटींनी वाढले

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.