दिवाळीचा सण आता जवळ येत आहे. यंदा 31 ऑटोबरपासून दीपावलीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. घराची साफसफाई, शॉपिग यासह आता गृहिणी दिवाळीचा फराळ बनवण्यात व्यस्त झाल्या आहेत. दिवाळीत या फराळाला विशेष मान! दिवाळीचा फराळ हा सर्वांच्याच आवडीचा आहे. यात अनेक चविष्ट पदार्थांचा समावेश असतो.दिवाळीला घराच्या सजावटीबरोबरच भरपूर मिठाई बनवल्या जातात. दिवाळीच्या सणात बनवल्या जाणाऱ्या पारंपारिक खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे करंजी. लोक अनेक प्रकारे करंजी बनवतात. काही लोक त्यात रवा वापरतात तर काही लोक मावा वापरतात.
स्टफिंगने भरलेली ही करंजी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही अनेकदा बाजारात मिठाईच्या दुकानात मावा करंजी पाहिली असेल गोड मधुर चवीची ही करंजी तोंडात जाताच अगदी विरघळायला सुरुवात करते. हिची चव अनेकांना हिच्या प्रेमात पडण्यास भरीस पाडते. आज आम्ही तुम्हाला हीच मावा करंजी घरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या फराळाची रंगत वाढवेल. घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही घरी तयार केलेली ही मावा करंजी खाऊ घालू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Diwali 2024: नेहमीची भाजणीची चकली सोडा, यंदा दिवाळीला बनवा झटपट पोह्यांची चकली
साहित्य
हेदेखील वाचा – Diwali 2024: फराळाची रंगत वाढवेल लसूण शेव, वाचा परफेक्ट रेसिपी
कृती