
जगभरात सगळीकडे २३ मे ला बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) साजरी केली जाणार आहे. या दिवशी बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात गौतम बुद्ध यांचे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. तसेच भारताप्रमाणे श्रीलंका, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, भूतान या देशांमध्ये सार्वधिक बुद्ध अनुयायी असल्याने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केली जाते. प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला बौद्ध बांधव पागोडा अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. या दिवशी बुद्धांचे आशीर्वाद घेऊन समाजसेवेची अनेक कामे केली जातात.
धार्मिक ग्रंथानुसार गौतम बुद्धांचा जन्म शुभ दिवशी झाल्याने मोठ्या उत्साहात सगळीकडे बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.तसेच त्यांच्या आयुष्यात आणखीन तीन महत्वाच्या घटना घडल्या. त्यातील एक म्हणजे जन्म, दुसरा ज्ञान आणि तिसरा मोक्ष. हे सर्व एकाच तारखेला पार पडले. जगभरातील अनेक देशांमध्ये बुद्ध विचारांचे पालन केले जाते. या दिवशी व्रत केल्याने ज्ञानप्राप्ती होते. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही संदेश तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया..
बुद्ध जयंतीला नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश:
[read_also content=”उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून ‘या’ नवीन गोष्टी शिकवा https://www.navarashtra.com/lifestyle/teach-these-new-things-so-that-children-dont-get-bored-during-summer-vacation-536587.html”]
[read_also content=”उन्हाळ्यामध्ये चहा ऐवजी ‘ही’ रीफ्रेशिंग ड्रिंक्स नक्की बनवून पाहा https://www.navarashtra.com/lifestyle/refreshing-drinks-for-summer-536677.html”]