बुद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. त्यामुळे १२ मे सगळीकडे बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवणं मंगलमय शुभेच्छा.
सकारात्मक विचारांनी आपल्याला हवं तसं भविष्य घडवण्याची ताकद असते. सकारात्मक विचार, संयम आणि सातत्य याने व्यक्ती आयुष्यात यशाचं शिखर गाठतो, अशी शिकवण बुद्धांनी जगाला दिली आहे. याचबरोबर रोजच्या मानसिक ताण…
प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला बौद्ध बांधव पागोडा अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. या दिवशी उपवास करून अनेक नवनवीन पदार्थ केले जातात.
जगभरातील अनेक देशांमध्ये बुद्ध विचारांचे पालन केले जाते. या दिवशी व्रत केल्याने ज्ञानप्राप्ती होते. प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला बौद्ध बांधव पागोडा अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात.
ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमा हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शूभ आहे. या खास दिवशी काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या राशींबद्दल.