Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राशीभविष्य, ४ नोव्हेंबर २०२२; जीवनात यश आणि समृद्धी हवी असेल तर कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ‘हे’ कार्य करा

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 04, 2022 | 08:47 AM
राशीभविष्य, ४ नोव्हेंबर २०२२; जीवनात यश आणि समृद्धी हवी असेल तर कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ‘हे’ कार्य करा
Follow Us
Close
Follow Us:

मेष (Aries) :

– जर तुम्हाला तुमच्या जीवनात सौभाग्य आणि समृद्धी आाणायची असेल तर आजच्या एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी तुळशीला लाल कापड अर्पण करावे. तसेच भगवान विष्णूला एक नारळ अर्पण करा.

वृषभ (Taurus) :

– या एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, जीवनाच्या उंच स्थानी जायचे असेल तर आजच्या दिवशी भगवान विष्णूच्या मूर्तीची आणि तुळशीची पुजा करा. तसेच आज दान करा.

मिथुन (Gemini) :

– तुमचे जीवन सदैव आनंदी पाहायचे असेल तर आजच्या या एकादशीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी पीठ भाजून, त्यात साखर घालून त्यात केळीचे तुकडे आणि तुळशीची पाने टाकून प्रसाद बनवावा. भगवान विष्णूची विधिवत पूजा करून त्यांना हा नैवेद्य दाखवावा. यानंतर उरलेला प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांनी घ्यावा.

कर्क (Cancer) :

– नोकरीत चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर कर्क राशीच्या लोकांनी आज श्री विष्णूला हळदीचा गंध लाऊन पुजा करावी. पूजेनंतर हात जोडून देवाला प्रार्थना करावी.

सिंह (Leo) :

– सिंह राशींच्या लग्न झालेल्या लोकांच्या जीवनात जर वैवाहिक काही समस्या येत असतील तर दोघांनी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरुन भगवान विष्णूला अर्पण करावे. तसेच मंदिराच्या प्रांगणात किंवा कोणत्याही बागेत तुळशीचे रोप लावावे.

कन्या (Virgo) :

– जर तुम्हाला तुमच्या जीवनात पूर्ण ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर आज तुळशीच्या रोपाजवळ पिवळे कापड ठेवावे. तसेच तुळशीला साखरेचा प्रसाद द्यावा. त्यानंतर उरलेला प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांना द्यावा. तिथे ठेवलेले पिवळे रंगाचे कापड दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला दान करावे.

तुळ (Libra) :

– तुमच्या मुलीच्या विवाहात काही अडचणी येत असतील तर त्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाच तुळशीची पाने घ्यावीत आणि ती श्रीहरीला अर्पण करावी.

वृश्चिक (Scorpio) :

– तुम्हाला तुमचा आवडता जीवनसाथी मिळवायचा असेल तर ओम नमो भगवते नारायण मंत्राचा जप करताना तुळशीच्या रोपाला केशर मिश्रित दूध अर्पण करा. तसेच भगवान विष्णूला केशर मिश्रित दूध अर्पण करावे.

धनु (Sagittarius) :

– तुमची आर्थिक सुख-समृद्धी वाढवायची असेल, आजच्या एकादशीच्या दिवशी तुळशीला बताशे अर्पण करा तसेच तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूची धूप-दीप, फुले इत्यादींनी पूजा करावी. पुजेच्या वेळी काही नाणी आणि शंख ठेवावे. पूजा संपल्यावर ती नाणी आणि शिंपले तिजोरीत ठेवा.

मकर (Capricorn ) :

– तुमचे वैवाहिक नाते आनंदी आणि मधुर बनवायचे असेल तर श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करुन तुळशीच्या रोपाची पूजा करावी. तसेच पूजा केल्यानंतर सर्व वस्तू विवाहित स्त्रीला अर्पण कराव्यात.

कुंभ (Aquarius) :

– तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, तुमचं जीवन कोणत्याही अडथळ्याशिवाय चालेल, यासाठी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तुळशीला नमस्कार करुन तुमच्या उत्तम आयुष्यासाठी प्रार्थना करा.

मीन (Pisces) :

– तुमच्या मुलाचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर तुम्ही भगवान विष्णू आणि तुळशीची विधिवत पुजा करावी.

Web Title: Horoscope november 4 2022 do this work on the occasion of kartiki ekadashi if you want success and prosperity in life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2022 | 08:47 AM

Topics:  

  • daily horoscope
  • horoscope news
  • Rashi Bahvishya

संबंधित बातम्या

Shukra Gochar 2025: मिथुन राशीत शुक्र गोचर, 14 वर्षानंतर गजलक्ष्मी राजयोग; 4 राशी होणार मालामाल
1

Shukra Gochar 2025: मिथुन राशीत शुक्र गोचर, 14 वर्षानंतर गजलक्ष्मी राजयोग; 4 राशी होणार मालामाल

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ राशींना फायदा आणि नुकसान, कसा असेल हा आठवडा?
2

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ राशींना फायदा आणि नुकसान, कसा असेल हा आठवडा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.