काळाकुट्ट झालेला कुकर होईल आरशाप्रमाणे साफ
प्रेशर कुकर हा स्वयंपाक घरातील इतर भाड्यांपैकी एक महत्त्वाचे साधन आहे. अनेक पदार्थ बनवण्यासाठी या प्रेशर कुकरची मदत आपल्याला होत असते मात्र दररोजच्या वापराने आपल्या घरातील कुकर हळूहळू खराब होऊ लागतो आणि त्यावर कला ठार साचू लागतो. एकदा का आपला हा कुकर खराब झाला की त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे करणे फार कठीण होऊन बसते.
एका विशिष्ट काळानंतर आपल्या स्वयंपाक घरातील कुकर काळा आणि घेणेरडा दिसू लागतो. यानंतर कुकरला कितीही साबण लावून वेगवगेळ्या प्रकारे साफ करण्याचा प्रयत्न केला तरी काही केल्या तो पूर्वीप्रमाणे होत नाही. यावरचे काळे डाग इतके कडक चिकटून बसलेले असतात की कितीही प्रयत्न करून ते निघत निघत नाहीत. मात्र काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कुकरवरचे काळे चिकट डाग साफ करू शकता. आज आम्ही तुम्हाला घाण झालेला कुकर पूर्वीप्रमाणे चकचकीत साफ करा करावा यासाठीच्या काही सोप्या ट्रिक्स सांगत आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही काही क्षणातच तुमचा कुकर आरशाप्रमाणे चमकवू शकता.
हेदेखील वाचा – Monsoon Recipe: पावसाळ्यात बनवा चटपटीत पिझ्झा कॉर्न! नोट करा रेसिपी
सैंधव मीठ
कांद्याचा रस
बेकिंग सोडा