• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Monsoon Special Tasty Pizza Corn Recipe

Monsoon Recipe: पावसाळ्यात बनवा चटपटीत पिझ्झा कॉर्न! नोट करा रेसिपी

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे या ऋतूत मक्याची हटके रेसिपी अजिबात चुकवू नका. मका आणि पावसाळा यांचं कॉम्बिनेशनच वेगळं! आजची ही रेसिपी चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2024 | 03:44 PM
पिझ्झा कॉर्न
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूतील सिजनल पदार्थांमध्ये मक्याचा समावेश येतो. मका आणि पावसाळा यांचे एक वेगळेच कॉम्बिनेशन जुळते. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम मका म्हणजे काही औरच. या ऋतूत बाजारात मोठ्या प्रमाणात मके येतात. कमी किमतीत फ्रेश मके तुम्हाला याच सीजनमध्ये मिळू शकतात. पावसाळ्यात आपण मका सहसा भाजून किंवा उकडून खातो मात्र आज आम्ही तुम्हाला मक्याची एक हटके रेसिपी सांगत आहोत.

आजची रेसिपी थोडी खास आहे, ही रेसिपी मुळातच तुम्ही कुठे खाल्ली असावी. मक्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात मात्र आज आम्ही तुम्हाला अगदी सोपा आणि ट्विस्टेड मक्याचा नवीन चटपटीत पदार्थ सांगत आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पिझ्झा कॉर्न. अशाप्रकारे तुम्ही मका बनवून खाल्ला तर याची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. ही रेसिपी चवीला अप्रतिम तर लागतेच तसेच हिला बनवायला अधिक वेळही लागत नाही. झटपट तयार होणारा हा कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थ कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

  • 2 कॉर्न
  • 1/4 कप कॉर्न फ्लेक्स
  • 2 टेबलस्पून पिझ्झा सॉस
  • 1 टेबलस्पून मेयोनीज
  • 1/2 टीस्पून काळे मीठ
  • 1/2टीस्पून काळी मिरी
  • 1/2टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून चिली फ्लेक्स
  • 1 टीस्पून ओवा
  • 1 टीस्पून चाट मसाला
  • 2 टेबलस्पून कोथिंबीर
  • 1 टेबलस्पून लिंबाचा रस
  • 1टेबलस्पून सॉफ्ट बटर
  • मीठ चवीनुसार
BBQ Grilled Whole Corn Cob. Served with HErbs, Lime and Salt on Wooden Board. Top View BBQ Grilled Whole Corn Cob. Served with HErbs, Lime and Salt on Wooden Board. Top View. ro9sted corn  stock pictures, royalty-free photos & images

हेदेखील वाचा – Ice Cream Day Special: फ्रिजशिवाय आईस्क्रीम कशी बनवावी? जाणून घ्या योग्य पद्धत

कृती

  • क्रंची पिझ्झा कॉर्न बनवण्यासाठी सर्वप्रथम मक्याची साल काढा
  • यानंतर गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवा आणि यात मीठ आणि मका टाकून 10 मिनिटे वाफवा
  • यादरम्यान एका बाऊलमध्ये पिझ्झा सॉस, मेयोनीज, मीठ, काळे मीठ, काळी मिरी, लाल तिखट, चिली फ्लेक्स, ओवा, चाट मसाला,
  • कोथिंबीर, लिंबाचा रस आणि बटर असे सर्व साहित्य घालून नीट मिक्स करा
  • यानंतर मिक्सरमध्ये कॉर्न फ्लेक्स टाकून बारीक करून घ्या
  • तयार कॉर्न फ्लेक्सचा चुरा एका प्लेटमध्ये काढून पसरवून घ्या
  • यानंतर पाण्यातून उकडलेला मका काढून त्यावरील अतिरिक्त पाणी कापडाने वाळवा
  • नंतर त्यावर ब्रशच्या साहाय्याने मॅरिनेट केलेली पेस्ट लावा
  • यानंतर हा मका बारीक केलेल्या कोर्नफ्लेकमध्ये नीट कोट करून घ्या
  • मग हा मका 1-2 मिनिटे हलका भाजून घ्या
  • अशाप्रकारे तुमचा क्रंची चटपटीत पिझ्झा कॉर्न तयार होईल
  • गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा आणि याचा आनंद घ्या
 
Web Title: Monsoon special tasty pizza corn recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 03:44 PM

Topics:  

  • monsoon recipe

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sanjay Raut : “भाजप हा दुतोंडी गांडूळ…! MIM सोबत केलेल्या युतीमुळे खासदार राऊतांचा चढला पारा

Sanjay Raut : “भाजप हा दुतोंडी गांडूळ…! MIM सोबत केलेल्या युतीमुळे खासदार राऊतांचा चढला पारा

Jan 07, 2026 | 11:16 AM
Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

Jan 07, 2026 | 11:16 AM
Reserve Bank Of India: आरबीआयचे सुधारित नियम बँकिंग क्षेत्रासाठी ठरणार गेम-चेंजर, भारतीय बँकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात

Reserve Bank Of India: आरबीआयचे सुधारित नियम बँकिंग क्षेत्रासाठी ठरणार गेम-चेंजर, भारतीय बँकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात

Jan 07, 2026 | 11:15 AM
कोण आहे ‘मिस्ट्री गर्ल’ Karina Kubiliute? जी कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या अफवा, अभिनेत्यानेही केले अनफॉलो

कोण आहे ‘मिस्ट्री गर्ल’ Karina Kubiliute? जी कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या अफवा, अभिनेत्यानेही केले अनफॉलो

Jan 07, 2026 | 11:10 AM
Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Jan 07, 2026 | 11:05 AM
डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

Jan 07, 2026 | 11:05 AM
कमकुवत Liver, रक्ताची कमतरता; जास्त थंडीची जाणीव? बाबा रामदेवांनी सांगितले यामागील 5 भयावह आजार

कमकुवत Liver, रक्ताची कमतरता; जास्त थंडीची जाणीव? बाबा रामदेवांनी सांगितले यामागील 5 भयावह आजार

Jan 07, 2026 | 10:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.