Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नात्यात राहील स्पार्क! शिकून घ्या ‘हे’ टेक्निक; नाते राहील सदैव ताजे

नात्यात कंटाळा येऊ नये आणि प्रेम सदैव ताजे राहावे यासाठी स्पर्श, भेटवस्तू आणि कृतीतून प्रेम दाखवणे महत्त्वाचे आहे, ज्यात घट्ट मिठी मारणे व कपाळावर चुंबन घेणे आवश्यक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 21, 2025 | 10:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा प्रेम असते तेव्हा कंटाळा नसतो. वेळेनुसार कंटाळा येणे ठीक आहे पण नात्याचा कधीच कंटाळा येत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या नात्याला सदैव ताजे ठेवायचे असेल तर काही गोष्टींमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असते. जेणेकरून, तुमच्या प्रेयसीला कधीच कंटाळा येणार नाही, उलट ती तुमच्या प्रेमात खोलवर जाईल.

वारंवार गरम केलेला चहा शरीरासाठी ठरेल विषासमान! खराब झालेला चहा कसा ओळखावा? जाणून घ्या चहा कितीवेळा खराब होतो

फक्त बोलून होत नाही. नात्यात स्पर्श महत्वाचा असतो. एकमेकांना स्पर्श करण्यात कसलीही हयगय ठेवू नका पण मर्यादाही तितक्याच राखा. किमान एकमेकांना घट्ट मिठी मारत जा. प्रियसीच्या कपाळावर चुंबन घेत जा, या कृतीने तिलाही आपलेपणाची आणि प्रेमाची भावना येईल. प्रियसी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की मला गिफ्ट दे. तुम्हालाच स्वतः आणायचे आहे, पण याचा अर्थ असा नाही की तिला महागडे गिफ्ट हवे आहेत. तिला तुमच्या गिफ्टच्या मागे दडलेल्या प्रेमाशी घेणंदेणं आहे. गिफ्ट स्वस्त असो वा महाग, प्रेमाने देणे आणि प्रेमाने घेणे महत्वाचं असतं.

तुम्ही तुमच्या प्रियसीला कृतीतून प्रेम दाखवा. स्वयंपाक करताना तिला मदत करा. तिच्या कामामध्ये तिच्या परवानगीने मदत करा. तिची कामे हलकी करण्यास होतील तितके प्रयत्न करा. मग पहा, तिच्या मनात तुमच्याविषयी वाढलेले प्रेम आणि महत्व! प्रेमात फ्लर्ट करणेही महत्वाचे असते. आता फ्लर्ट कसे करायचे?

रोज त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा चटकदार पेरूची चटणी, चवीला लगेच अप्रतिम

अशा प्रकारे करता येईल फ्लर्ट?

प्रियसीशी संवाद साधताना तिच्या डोळ्यांमध्ये पहा. नजरेने नजरेशी खेळा. चेहऱ्यावर हलकीशी स्माईल ठेवा. या कृतीने तिच्या मनात तुमच्याविषयी आकर्षण वाढेल. आकर्षण वाढले तर कृतीनुसार प्रेम वाढवा आणि मुळात तिला जपण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या नशिबी प्रेम येत नाही, तुमच्या नशीबात आहे म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. तिच्या काळजीचा आदर करा, ती चिडेल, ती भांडेल पण तिच्यापासून दूर जाऊ नका. ती चिडते याचा अर्थ ती तुम्हाला तिच्या आयुष्यातून हाकलतेय असं नसतं. तिला समजण्याची गरज असते, तीही कधी कधी त्रासात असते. समजुदारपणाचं नात्याला फुलवेल.

Web Title: How to create your bond more stronger in love relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • Love Relationship tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.