Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father’s Day 2024: पिता-पुत्राचे नाते घट्ट करतील ‘हे’ उपाय, कधीही दुरावा वाढणार नाही

यावर्षी 16 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. तुमचेही तुमच्या वडिलांशी पटत नसल्यास या सोप्या उपायांचा अवलंब करून पहा. दुराव्यासोबतच नाते घट्ट होण्यासही मदत होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 15, 2024 | 03:14 PM
Father’s Day 2024: पिता-पुत्राचे नाते घट्ट करतील ‘हे’ उपाय, कधीही दुरावा वाढणार नाही
Follow Us
Close
Follow Us:

आई-वडील नेहमी आपल्या मुलांच्या चांगल्याचा विचार करत असतात. त्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असते. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. मुलांनी वाईट मार्गावर न जात चांगल्या मार्गाचा आधार घ्यावा यासाठी अनेकदा त्यांना कठोर बनावे लागते. म्हणूनच आपले पहिले गुरु आपले आई-वडीलच असतात.

मात्र वाढत्या वयाबरोबरच अनेक मुलं बंडखोर होऊ लागतात. असे विशेषतः मुलाच्या बाबतीत घडून येते. त्याला आपल्या आवडीनुसार आयुष्य जगायचे असते आणि इथूनच मुलाबापाचे कोमल नटे कुठेतरी हरवू लागते. त्यांच्यात दुरावा पडू लागतो. अनेकदा त्यांच्यात मतभेदही होऊ लागतात. मुलगा तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत असताना, वैचारिक मतभेदांमुळे वडिलांसोबतचे नाते अनेकदा ताणले जाते. अशा परिस्थितीत वडील आणि मुलामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो.

लक्षात ठेवा, मुला-बापाच्या नात्यातील वाढती दरी लवकरात लवकर बुजवायला हवी. अंतर आणि मतभेद योग्य वेळी थांबवले पाहिजेत. यावर्षी फादर्स डे 16 जून रोजी साजरा केला जात आहे. फादर्स डेच्या निमित्ताने वडील आणि मुलाचे नाते घट्ट करण्यासाठी आणि त्यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी आम्ही आज काही सोपे उपाय सुचवत आहोत. यांचे अनुसरण करून लवकरच तुमचे नाते घट्ट होण्यास मदत मिळेल.

वडील-मुलामधील मतभेदाचे कारण

  • तसे बघायला गेले तर याचे अनेक कारण असून शकतात, मात्र याचे मूळ कारण म्हणजे जनरेशन गॅप. वयातील फरकामुळे त्यांच्यात मतभेद होऊन दुरावा निर्माण होऊ शकतो.
  • वडील आणि मुलगा दोघेही पुरुष असल्याकारणाने, त्यांच्यातील मेल इगो त्यांच्या नात्याच्या आड येऊ शकतो
  • वडील आपल्या मुलासाठी स्वप्न पाहतात आणि आपल्या मुलाने आपली स्वप्ने पूर्ण करावी अशी अपेक्षा करतात, जरी मुलाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या योजना असू शकतात. वडिलांच्या अपेक्षा पूर्ण न करणे हे देखील त्यांच्यातील वादाचे कारण बनू शकते
  • अनेक घरात आई निर्मळ मनाची आणि बाबा कठोरतेने वागत असतात, हेही नात्याचा दुरावा वाढवण्याचे कारण असू शकते

नाते कसे सुधरायचे

  • तुम्हाला जर मतभेदाचे मूळ कारण माहिती असेल तर त्याला दूर करणे सहज शक्य होईल. जर वडील आणि मुलामध्ये कोणत्याही विषयावर मतभेद होत असतील किंवा ते एकमेकांच्या विचारांशी सहमत नसतील तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा, जेणेकरून वाद वाढण्यापासून रोखता येईल.
  • वाद वाढण्यामागचे एक कारण म्हणजे आपण वापरत असलेली भाषा. अनेकदा वादाचे कारण जरी लहान असले तरी आपण नाराजी व्यक्त करताना वाईट भाषेचा वापर केल्याने समोरच्याला त्याचा त्रास होऊ शकतो. भांडत असताना कधीही आपले शब्द विचार करून वापरावेत. रागाच्या भरात काहीही बोलू नये.
  • जर वडील आणि मुलाचे नाते सुधारायचे असेल तर त्यांनी एक नियम केला पाहिजे की, त्यांच्यात कितीही भांडण झाले तरीही ते एकमेकांशी बोलणे सोडणार नाहीत. राग शांत झाल्यावर शांत मनाने बोला. तुमची मत एकेमकांसमोर न डगमगता व्यक्त करा आणि एकमेकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा.

 

Web Title: How to improve father son relation follow these easy steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2024 | 02:55 PM

Topics:  

  • Fathers Day

संबंधित बातम्या

‘सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ…’; संकर्षण कऱ्हाडेने ‘फादर्स डे’ निमित्त शेअर केली हृदयस्पर्शी कविता, पाहा व्हिडीओ
1

‘सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ…’; संकर्षण कऱ्हाडेने ‘फादर्स डे’ निमित्त शेअर केली हृदयस्पर्शी कविता, पाहा व्हिडीओ

मराठी सेलिब्रिटी वडिलांच्या आठवणीत भावूक; म्हणाले, “चांगला बाबा होण्याचे सगळेच रेकॉर्ड्स मोडले तू…”
2

मराठी सेलिब्रिटी वडिलांच्या आठवणीत भावूक; म्हणाले, “चांगला बाबा होण्याचे सगळेच रेकॉर्ड्स मोडले तू…”

‘या’ ५ अभिनेत्यांसाठी Father’s Day आहे खास, पहिल्यांदाच बाबा झाल्याचा लुटणार आनंद!
3

‘या’ ५ अभिनेत्यांसाठी Father’s Day आहे खास, पहिल्यांदाच बाबा झाल्याचा लुटणार आनंद!

स्वप्नीलचा Father’s Day ठरला खास! लेकीसोबत सुंदर फोटो शेअर करत म्हणाला, ‘वडिलांसाठी…’
4

स्वप्नीलचा Father’s Day ठरला खास! लेकीसोबत सुंदर फोटो शेअर करत म्हणाला, ‘वडिलांसाठी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.