Bakarwadi Recipe : बाकरवाडी हा महाराष्ट्रात हमखास विकत मिळणारा लोकप्रिय स्नॅक. याची चव लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच फार आवडते. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच फ्रेश आणि महिनाभर टिकणारी बाकरवाडी तयार करु श
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
बाकरवडी चवीला मसालेदार आणि कुरकुरीत लागते.
चहासोबत खाण्यासाठी किंवा ऑफीस स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
आज आपण मार्केट स्टाईल बाकरवडी घरी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
बाकरवडी हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि चटकदार स्नॅक आहे. विशेषतः पुणे आणि आसपासच्या भागात ही डिश खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत बाहेरील आवरण आणि आतल्या मसालेदार, गोड-तिखट चवीच्या सारणामुळे बाकरवडीला एक वेगळीच ओळख मिळते. चहा वेळेस किंवा प्रवासात खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी बनवलेली बाकरवडी अधिक चवदार आणि ताजी लागते, तसेच आपण आपल्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाणही ठरवू शकतो. चला तर मग घरच्या घरी बाकरवडी कशी बनवायची याची एक सोधी, सोपी रेसिपीजाणून घेऊया.