• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Bhendi Fry At Home Simple Food Recipe Quick Okra Fry Recipe

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

लहान मुलांना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2025 | 11:11 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वच लहान मुलांच्या अतिशय आवडीची भाजी म्हणजे भेंडी. मुलांच्या डब्यात रोज भेंडीची भाजी दिली तरीसुद्धा मुलं खूप आवडीने भाजी खातात. शाळेच्या डब्यात मुलांना कायमच काहींना काही हेल्दी आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत बेसन भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत भेंडी फ्राय अतिशय सुंदर लागते. कायमच कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेली भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी बनवू शकता. घरातील अनेकांना भेंडीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. भेंडीच्या बिया आणि भाजीमधील चिकटपणामुळे भाजी खाण्यास नकार दिला जातो. पण फ्राय केलेली भेंडी चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

साहित्य:

  • भेंडी
  • बेसन
  • लाल तिखट
  • मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • धणे पावडर
  • गरम मसाला
आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

कृती:

  • भेंडी फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाण्याने भेंडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने भेंडी व्यवस्थित पुसा.
  • भेंडीच्या मागील आणि पुढील देठ काढून भेंडी उभी पातळ चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात जिऱ्याची पावडर आणि धणे पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्यात चिरून घेतलेली भेंडी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरं टाकून भाजा. नंतर त्यात भेंडी टाकून खमंग परतून घ्या. भेंडी व्यवस्थित कुरकुरीत होण्यासाठी गॅस मंद आचेवर ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय.

Web Title: How to make bhendi fry at home simple food recipe quick okra fry recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक, नोट करा रेसिपी
1

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक, नोट करा रेसिपी

मार्गशीषमधील पहिल्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा गाजर खीर, रबडीसारखी होईल दाटसर
2

मार्गशीषमधील पहिल्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा गाजर खीर, रबडीसारखी होईल दाटसर

शिळ्या इडलीपासून बनवा चमचमीत रेसिपी! नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत इडली तवा फ्राय, नोट करा रेसिपी
3

शिळ्या इडलीपासून बनवा चमचमीत रेसिपी! नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत इडली तवा फ्राय, नोट करा रेसिपी

चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी
4

चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रवास सुखकर होणार! पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDA चा मोठा निर्णय

प्रवास सुखकर होणार! पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDA चा मोठा निर्णय

Nov 28, 2025 | 02:35 AM
निवडणूक आयोगाकडून घेतली जातीये SIR प्रक्रिया; विरोधकांचे मात्र दणाणले दाबे

निवडणूक आयोगाकडून घेतली जातीये SIR प्रक्रिया; विरोधकांचे मात्र दणाणले दाबे

Nov 28, 2025 | 01:15 AM
Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Nov 27, 2025 | 11:43 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nov 27, 2025 | 11:37 PM
अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?

Nov 27, 2025 | 11:23 PM
३२६४ कुटुंबांच्या सुरक्षिततेविरुद्ध ‘राजकीय स्वार्थ’ नडला! घनसोली सिम्प्लेक्स माथाडी वसाहतीच्या पुनर्विकासाची लढाई शिगेला

३२६४ कुटुंबांच्या सुरक्षिततेविरुद्ध ‘राजकीय स्वार्थ’ नडला! घनसोली सिम्प्लेक्स माथाडी वसाहतीच्या पुनर्विकासाची लढाई शिगेला

Nov 27, 2025 | 10:18 PM
The Girlfriend लवकरच नेटफ्लिक्सवर! रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित चित्रपटाची OTT रिलीज डेट जाहीर

The Girlfriend लवकरच नेटफ्लिक्सवर! रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित चित्रपटाची OTT रिलीज डेट जाहीर

Nov 27, 2025 | 10:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Nov 27, 2025 | 08:23 PM
Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Nov 27, 2025 | 08:09 PM
Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nov 27, 2025 | 07:58 PM
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.