यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जलौषात सगळीकडे तयारी केली जात आहे. मकर, पूजेचे साहित्य, नैवेद्य आणि बाप्पाच्या प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई उपलब्ध असतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिठाई खायला खूप जास्त आवडते. पण उत्सवाच्या दिवसांमध्ये मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त मिठाई बाजारात विकत जात आहे. त्यामुळे भेसळ युक्त मिठाईचे सेवन करण्याऐवजी तुम्ही बाप्पाच्या स्वागतासाठी घरच्या घरी सुद्धा मिठाईतील पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला केशरी बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मऊ रसरशीत लाडू पाहुण्यांसह घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी