• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Cucumber Pickle At Home Cucumber Benefits Easy Food Recipe

जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काकडीचे चविष्ट लोणचं, आजवर कधीही खाल्ले नसेल असे लोणचं

काकडीपासून तुम्ही रायता, सॅलड किंवा काकडीची चविष्ट भाजी बनवून खाऊ शकता. काकडी खाल्यामुळे शरीराला पाणी, फायबर्स, आणि पोषकतत्त्व मिळतात. घरच्या घरी या पद्धतीने बनवा काकडीचे लोणचं.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2025 | 02:20 PM
घरच्या घरी या पद्धतीने बनवा काकडीचे लोणचं

घरच्या घरी या पद्धतीने बनवा काकडीचे लोणचं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हाळ्यात काकडी खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काकडीचे सेवन करावे. काकडीपासून तुम्ही रायता, सॅलड किंवा काकडीची चविष्ट भाजी बनवून खाऊ शकता. काकडी खाल्यामुळे शरीराला पाणी, फायबर्स, आणि पोषकतत्त्व मिळतात, ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीर डिहायड्रेड होऊन जाते ज्यामुळे सतत थकवा जाणवणे,अशक्तपणा आल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. याशिवाय आहारात काकडी खाल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात लोणचं बनवलं जात. कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, करवंदाचे लोणचं इत्यादी अनेक प्रकारची लोणचं बनवली जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला काकडीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया काकडीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेंगदाण्याचा ठेचा, पारंपारिक चवीचा हटके पदार्थ

साहित्य:

  • काकडी
  • मीठ
  • व्हिनेगर
  • पाणी
  • साखर
  • लसूण पाकळ्या
  • चिली फ्लेक्स
  • पाणी

Punjabi Lassi Recipe: उन्हाळ्यात घरी बनवा मलाईदार पंजाबी लस्सी; उष्माघातापासून करेल बचाव

कृती:

  • काकडीचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काकडीचे देठ कापून तुम्हाला हव्या त्या आकारात काकडी कापून घ्या.
  • मोठ्या टोपात पाणी गरम करून व्हिनेगर, मीठ टाका आणि पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
  • त्यानंतर मोठ्या काचेच्या बरणीमध्ये काकडीचे तुकडे टाकून घ्या. नंतर बरणीमध्ये तयार करून घेतलेले व्हिनेगर पाणी घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात बरणीमध्ये चिली फ्लेक्स, लसूण आणि चवीनुसार साखर घालून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेल लोणचं फ्रिजमध्ये ५ ते ६ तासांसाठी ठेवून घ्या. त्यानंतर लोणचं तयार होईल.

Web Title: How to make cucumber pickle at home cucumber benefits easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट गोड रताळ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी
1

श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट गोड रताळ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे
2

वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे

चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie
3

चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की
4

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की

ताज्या बातम्या

पुढे वाचा
The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?

Uttarpradesh Crime: परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली पत्नी, पतीने केले भयानक कांड; नेमकं प्रकरण काय?

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.