(फोटो सौजन्य: Pinterest)
उन्हळ्याच्या ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत उष्णता फार वाढते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. दरवर्षी अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो. या ऋतूत तर घराबाहेर पडणेही कठीण बनते. घराबाहेर पडताच आपल्याला घाम, चक्कर येणे अशा समस्या जाणवू लागतात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, उन्हाळात काही थंडगार पेयांचे सेवन आरोग्यसाठी फायद्याचे ठरू शकते. हे ड्रिंक्स आपल्या शरीराला ताजेतवाने आणि रिफ्रेश बनवते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ऋतूत तुम्ही थंडगार लस्सीचे सेवन करू शकता.
उन्हाळ्यात, लोक अनेकदा लस्सीला त्यांच्या आहार योजनेचा भाग बनवतात. तुमच्या शरीराला थंडावा देण्यासोबतच, थंड लस्सीचे तुमच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. लस्सी हे पेय पंजाब राज्यात फार लोकप्रिय आहे. हे त्यांचे पारंपरिक ड्रिंक म्हणून ओळखले जाते. अशात आज आम्ही तुम्हाला पंजाबी स्टाईल मलईदार लस्सी घरी कशी तयार करायची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. हवी रेसिपी उन्हाळ्यात तुमच्या फार कामी येईल आणि तुम्हाला शरीराला उन्हळ्यात थंड ठेवण्याचेही काम करेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती