वसंत पंचमीला देवीच्या नैवेद्यासाठी घरी बनवा स्वादिष्ट केशर खीर
हिंदू कॅलेंडरानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते. यादिवशी घरी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवशी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. अशावेळी घरामध्ये शिरा किंवा शेवयांची खीर बनवली जाते. पण नेहमी नेहमी हेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही केशर खीर बनवू शकता. गोड पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतात. देवी सरस्वतीला केशराची खीर हा पदार्थ विशेष प्रिय असल्यामुळे तुम्ही देवीच्या नैद्वेयत केशर खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये केशर खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
महागडे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा घरी १५ रुपयांमध्ये बनवा ‘मिंट मोइतो क्युब्स’, महिनाभर राहतील टिकून
माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या प्रसादासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट रव्याचे मोदक