• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Lasuni Methi At Home Simple Food Recipe Methi Recipe

जेवणासाठी करा चमचमीत बेत! हिरव्यागार मेथीच्या भाजीपासून बनवा लसूणी मेथी, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

जेवणात कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही लसूणी मेथी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या लसून मेथी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 25, 2025 | 08:00 AM
जेवणासाठी करा चमचमीत बेत! हिरव्यागार मेथीच्या भाजीपासून बनवा लसूणी मेथी

जेवणासाठी करा चमचमीत बेत! हिरव्यागार मेथीच्या भाजीपासून बनवा लसूणी मेथी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जेवणाच्या ताटात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. कायमच मशरूम, पनीर किंवा मिक्स भाज्या, कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही लसूणी मेथी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्यागार पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. या दिवसांमध्ये बाजारात मेथीची भाजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. मेथीच्या भाजीचे पराठे, खोबऱ्याचा किस टाकून बनवलेली भाजी इत्यादी ठराविक पदार्थ कायम बनवले जातात. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी लसूणी मेथी बनवू शकता. तुम्ही बनवलेला लसूणी मेथी घरातील सगळेच खूप जास्त आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया लसूणी मेथी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मेथी
  • लसूण
  • तेल
  • लाल तिखट
  • तूप
  • जिरं
  • मोहरी
  • हिंग
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हळद
  • पांढरे तीळ
  • चणाडाळ
  • आलं लसूण पेस्ट
चहाची मजा द्विगुणित करेल गव्हाच्या पिठाचे कुकीज; सुगंधित, पौष्टिक अन् पाहता क्षणी लहान मुले होतील खुश

कृती:

  • लसूणी मेथी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मेथीची भाजी स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर भाजी काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात भरपूर बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घालून लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालून व्यवस्थित मिक्स करा. भाजी शिजण्यासाठी झाकण मारा.
  • पॅनमध्ये शेंगदाणे, पांढरे तीळ आणि भाजलेली चणा डाळ लाल होईपर्यंत भाजा. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर तयार करा.
  • कढईमध्ये पुन्हा एकदा तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग घालून भाजा. नंतर त्यात कांदा, टोमॅटो घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि तयार केलेली पावडर घालून काहीवेळ परतवून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेल्या मसाल्यात शिजवून घेतलेली भाजी घालून व्यवस्थित मिक्स करा. काहीवेळ मंद आचेवर गॅस ठेवून भाजी शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली लसूणी मेथी.

Web Title: How to make lasuni methi at home simple food recipe methi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट
1

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम
2

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव
3

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड
4

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

Mar 03, 2026 | 06:15 AM
रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Mar 03, 2026 | 05:30 AM
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Mar 03, 2026 | 05:25 AM
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Mar 03, 2026 | 12:30 AM
Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Mar 02, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.