सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये जातपात बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट
सकाळी पोटभर नाश्ता करणे ही शरीरासाठी आरोग्यदायी सवय आहे. कारण सकाळी पोटभर नष्ट केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. पण नेहमीच नाश्त्यात काय खावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतात. कांदापोहे, ब्रेड बटर, जॅम ब्रेड, शिरा, उपमा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीत ब्रेड बेसन टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. बेसनामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत आहारात फायबर असलेल्या पौष्टिक पदार्थांचे कायमच सेवन करावे. फायबरयुक्त पदार्थ शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया ब्रेड बेसन टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आरोग्याची चिंता सोडा आवडीने मुलांना खाऊ घाला गव्हाच्या पिठाचा चविष्ट पिझ्झा; रेसिपी नोट करा






