• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Palak Bhaji At Home Benefits Of Eating Spinach Food Recipe

रात्रीच्या जेवणात हिरव्यागार पालकपासून १० मिनिटांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पालक भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2025 | 02:26 PM
रात्रीच्या जेवणात हिरव्यागार पालकपासून १० मिनिटांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत भजी

रात्रीच्या जेवणात हिरव्यागार पालकपासून १० मिनिटांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत भजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालकमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीरात कधीच लोहाची कमतरता जाणवत नाही. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. पण लहान मुलांना पालक खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालकपासून भजी बनवू शकता. कुरकुरीत खमंग भजी चवीला अतिशय सुंदर लागते. थंडगार वातावरणात प्रत्येकालाच काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. कायमच बाजारात विकत मिळणारे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीराला पोषण मिळेल. विकतचे पदार्थ बनवताना पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलाचा वापर केला जातो. हे तेल शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. चला तर जाणून घेऊया पालक भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe for Women: महिलांच्या शरीरासाठी वरदान ठरेल खारीक बदामाची खीर, चवीसोबत हाडांना मिळेल भरपूर पोषण

साहित्य:

  • पालक
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट
  • शिजवलेला बटाटा
  • बेसन
  • लाल मिरची
  • धणे जिरं पावडर
  • तीळ
साधी चव पण अनोखं रूप… कुरकुरीत शीटमध्ये दडलीये स्टाफिंग, पॉकेट समोसा कधी खाल्लाय का? पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी 

कृती:

  • पालक भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने तीन वेळा धुवून पाणी काढून घ्या.
  • स्वच्छ केलेला पालक बारीक चिरून मोठ्या वाटीमध्ये काढा. यामुळे भजीचे पीठ व्यवस्थित मिक्स होईल.
  • पालकमध्ये उकडून मॅश केलेला बटाटा, बेसनाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, तीळ, मीठ आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट पालकच्या मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर चमच्याने भजीचे पीठ टाकून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खमंग कुरकुरीत पालक भजी.

Web Title: How to make palak bhaji at home benefits of eating spinach food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी Multivitamin Powder,महिनाभर राहील टिकून
1

महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी Multivitamin Powder,महिनाभर राहील टिकून

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी
2

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

दत्तजयंती 2025: दत्तजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी घरी बनवा सुंठवडा, नोट करून घ्या आयुर्वेदिक रेसिपी
3

दत्तजयंती 2025: दत्तजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी घरी बनवा सुंठवडा, नोट करून घ्या आयुर्वेदिक रेसिपी

Morning Breakfast Recipe: थंडगार वातावरणात नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मटार कचोरी, आंबटगोड चटणीसोबत चव लागेल सुंदर
4

Morning Breakfast Recipe: थंडगार वातावरणात नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मटार कचोरी, आंबटगोड चटणीसोबत चव लागेल सुंदर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स

Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स

Dec 05, 2025 | 10:35 AM
Dinvishesh : फॅशन विश्वात राज्य करणाऱ्या मनिष मल्होत्राचा वाढदिवस; जाणून घ्या 05 डिसेंबरचा इतिहास

Dinvishesh : फॅशन विश्वात राज्य करणाऱ्या मनिष मल्होत्राचा वाढदिवस; जाणून घ्या 05 डिसेंबरचा इतिहास

Dec 05, 2025 | 10:30 AM
Happy Birthday Shikhar Dhawan : शिखर धवन टीम इंडियासाठी दोन वेगवेगळ्या जर्सी नंबरमध्ये का खेळला? गब्बरचा आज 40 वा वाढदिवस

Happy Birthday Shikhar Dhawan : शिखर धवन टीम इंडियासाठी दोन वेगवेगळ्या जर्सी नंबरमध्ये का खेळला? गब्बरचा आज 40 वा वाढदिवस

Dec 05, 2025 | 10:27 AM
वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

Dec 05, 2025 | 10:27 AM
Dharmendra 90th Birth Anniversary: देओल कुटुंबियांचा मोठा निर्णय; फार्महाऊसवर होणार जल्लोष, चाहत्यांसाठीही सरप्राईज

Dharmendra 90th Birth Anniversary: देओल कुटुंबियांचा मोठा निर्णय; फार्महाऊसवर होणार जल्लोष, चाहत्यांसाठीही सरप्राईज

Dec 05, 2025 | 10:22 AM
Surya Gochar December: 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना नवीन वर्ष ठरणार फायदेशीर

Surya Gochar December: 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना नवीन वर्ष ठरणार फायदेशीर

Dec 05, 2025 | 10:08 AM
SMAT :  टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शमीने केला कहर, भारताच्या संघाचा पुनरागमनाचा दरवाजा ठोठावला

SMAT : टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शमीने केला कहर, भारताच्या संघाचा पुनरागमनाचा दरवाजा ठोठावला

Dec 05, 2025 | 10:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.