फोटो सौजन्य - Social Media
गणपतीचे दिवस सुरु आहेत. अशा दिवसांत घरो घरी विविध व्हेज डिश बनत असतात. प्रत्येक घर स्वादिष्ट व्हेज व्यंजनांचा आस्वाद घेत असतो. अशा दिवसात पनीर जास्त खाल्ले जाते. लोकं पनीरपासून वेगवेगळे डिश बनवत असतात. कधी खाल्लेले पदार्थ बनवत असतात तर कधी फक्त ऐकून असलेले. कधी कधी तर नवीन संशोधनच करून टाकतात. एकंदरीत, या सणासुदीच्या दिवसांना सजवण्याचे काम पनीर करत असते. मग या पनीरला आज आणखीन नवीन चटपटीत स्वाद देऊया. हा स्वाद तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला नक्कीच आवडणार आहे. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच कौतुकाच्या पात्री ठरवणार आहे.
गेल्या महिनाभरापासून आपण अनेकदा पनीर खाल्ले असेल. परंतु, बहुतेक जणांना पनीरची भाजी खाण्याचा कंटाळा नक्कीच आला असणार. तर चला मग आज आपण पनीरपासून कटलेट बनवूया. पनीरपासून बनलेले हे कटलेट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. महत्वाचे म्हणजे हे कटलेट बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आणि सरळ आहे. चला तर मग जणू घेऊयात, पनीर कटलेट बनवण्याची सोपी पण हटके रेसिपी:
साहित्य :
कृती:
या पनीर कटलेटला तुम्ही घरातील कुटुंबासोबत सणासुदीच्या वेळी बनवू शकता आणि हॉटेलसारखी चव घरातच अनुभवू शकता.