गणेशोत्सव अखेर सुरु झाला असून आपल्या या मायानगरीत आता बाप्पाचे मोठ्या जोशात आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी हा एक सण आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या सणानिमित्त बाप्पाची पूजा-अर्चा करून त्याला प्रसाद अर्पण केला जातो. आता अनेकदा या प्रसादासाठी काही गोडाचा पदार्थ बनवला जातो.
आम्हीदेखील बाप्पाच्या प्रसादासाठीची एक खास आणि सोपी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तुम्ही लाडू, मोदक हे पदार्थ तर बाप्पासाठी अनेकदा बनवले असतील मात्र घाईगडबडीच्या वेळी तुम्ही बाप्पासाठी सहज आणि सोप्या पद्धतीने रव्याची बर्फी तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला एक वाटी रव्यापासून मऊसूत आणि स्वादिष्ट बर्फी कशी तयार करायची याची एक खास रेसिपी सांगत आहोत. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक
हेदेखील वाचा – गौरीगणपतीला नैवेद्यासाठी आवर्जून बनवा भोपळ्याची चटपटीत भाजी, नोट करा विदर्भ स्टाईल रेसिपी