• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Sabudana Tikki At Home Simple Breakfast Recipe Fasting Recipe

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही साबुदाणा टिक्की बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी वेळात आणि साहित्यामध्ये साबुदाणा टिक्की तयार होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. श्रावणात केलेला उपवास आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. या महिन्यात पूजा, व्रत किंवा इतर अनेक धार्मिक कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. सतत प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हे बऱ्याचदा अनेकांना सुचत नाही. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा इतर पदार्थ खाण्याचा सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा टिक्की बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. साबुदाणा टिक्की तुम्ही दही, शेंगदाण्याची चटणी किंवा काकडीच्या रायत्यासोबत सुद्धा खाऊ शकता. साबुदाणा टिक्की तुम्ही उपवासाच्या दिवशी नाहीच तर इतर वेळी सुद्धा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया साबुदाणा टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी

साहित्य:

  • साबुदाणा
  • बटाटा
  • मीठ
  • शेंगदाणे
  • कोथिंबीर
  • जिऱ्याची पावडर
  • हिरवी मिरची
  • तेल
रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • साबुदाणा टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, साबुदाणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी पाणी काढून टाका.
  • मोठ्या भांड्यात भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, मॅश केलेला बटाटा, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात कोथिंबीर आणि जिऱ्याची पावडर टाकून पुन्हा एकदा मिश्रण हाताने मिक्स करा.
  • साबुदाण्याच्या मिश्रणाच्या टिक्की बनवून कढईमधील गरम तेलात तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या साबुदाणा टिक्की.

Web Title: How to make sabudana tikki at home simple breakfast recipe fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने
1

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी
2

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’
3

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश
4

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 25, 2026 | 08:37 AM
‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Feb 25, 2026 | 08:36 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 25, 2026 | 08:33 AM
राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

Feb 25, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Feb 25, 2026 | 08:15 AM
धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

Feb 25, 2026 | 07:57 AM
PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

Feb 25, 2026 | 07:14 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.