लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा
सुट्टीच्या दिवशी लहान मुलांना काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. घरातील कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाण्यास मुलं कायमच नकार देतात. रविवारच्या दिवशी अनेक घरांमध्ये कायमच बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थ आणून खाल्ले जतात. पण सतत बाहेरील पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पद्धतीमध्ये चपाती पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. वेगवेगळ्या भाज्या आणि सॉसचा वापर करून बनवलेला पिझ्झा चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी






