• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Strawberry Mojito At Home Summer Special Drinks Summer Care

उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito, नोट करून घ्या रेसिपी

पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी कोणतेही इतर पेय बनवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरी मोजितो बनवू शकता. तुम्ही बनवलेला स्ट्रॉबेरी मोजितो चवीला अतिशय सुंदर लागेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2025 | 02:30 PM
उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito

उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामध्ये फळे, भाज्या, ताक, दही, नारळ पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी लिंबू पाणी किंवा इतर पेयांचे सेवन केले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी थंडगार स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा मोजितो प्यायला जातो. मात्र किंमतीने महाग असलेले मोजितो पिण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये मोजितो बनवावा. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेच्या गोळ्या, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

साहित्य:

  • स्ट्रॉबेरीचे तुकडे
  • बर्फाचे तुकडे
  • लिंबाचे तुकडे
  • पुदिन्याची पाने
  • पिठीसाखर
  • सोडा

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फळांची चवदार भेळ

कृती:

  • स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्यासाठी सर्वप्रथम, काचेच्या ग्लास स्ट्रॉबेरीचे तुकडे, लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने टाका.
  • त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित कुसकरून करून घ्या. यासाठी तुम्ही मोठ्या चमच्याचा वापर करू शकता.
  • नंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि पिठीसाखर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • साखर मिक्स झाल्यानंतर त्यात पुन्हा एकदा स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे आणि पुदिन्याची पाने टाकून वरून सोडा टाकून मिक्स करून घ्या.
  • मोजितो सर्व्ह करताना सगळ्यात शेवटी वरून स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकून मोजितो सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्ट्रॉबेरी मोजितो.

Web Title: How to make strawberry mojito at home summer special drinks summer care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Healthy Drinks
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा चमचाभर बडीशेपचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा चमचाभर बडीशेपचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी

सडलेले लिव्हर होईल आतून स्वच्छ! उपाशी पोटी हळदीसोबत करा ‘या’ पदार्थाचे सेवन, विषारी घटक पडून जातील बाहेर
2

सडलेले लिव्हर होईल आतून स्वच्छ! उपाशी पोटी हळदीसोबत करा ‘या’ पदार्थाचे सेवन, विषारी घटक पडून जातील बाहेर

फुफ्फुसांना चिकटलेली घाण स्वच्छ करण्यासाठी न चुकता करा ‘या’ पेयांचे सेवन, फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका होईल कमी
3

फुफ्फुसांना चिकटलेली घाण स्वच्छ करण्यासाठी न चुकता करा ‘या’ पेयांचे सेवन, फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका होईल कमी

आतड्यांमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयाचे सेवन, शरीराचा कानाकोपरा होईल स्वच्छ
4

आतड्यांमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयाचे सेवन, शरीराचा कानाकोपरा होईल स्वच्छ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
असीम मुनीर हे करतायेत व्यर्थीची बडबड; भारताला मर्सिडीज तर पाकिस्तानला म्हणतायेत ट्रक

असीम मुनीर हे करतायेत व्यर्थीची बडबड; भारताला मर्सिडीज तर पाकिस्तानला म्हणतायेत ट्रक

राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून? कोर्टात केलेल्या दाव्याला नवे वळण, वकिलांचा अर्ज

राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून? कोर्टात केलेल्या दाव्याला नवे वळण, वकिलांचा अर्ज

सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचा घुमणार आवाज, अर्जुन तेंडुलकरचा ‘गुपचूप’ उरकला साखरपुडा

सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचा घुमणार आवाज, अर्जुन तेंडुलकरचा ‘गुपचूप’ उरकला साखरपुडा

अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु

अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु

जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक

जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ?  हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ? हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.