Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात मिळतं तर झणझणीत लसणाचं लोणचं बनवायचं आहे! मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

अनेक जण जेवताना लसणाचं लोणचं खातात. हे लोणचं इतर लोणच्याप्रमाणे बनवण्यास देखील सोपं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 27, 2023 | 03:28 PM
बाजारात मिळतं तर झणझणीत लसणाचं लोणचं बनवायचं आहे! मग ट्राय करा ही सोपी रेसिपी
Follow Us
Close
Follow Us:

लोणचे (Pickle) शब्द उच्चारला तर डोळ्यासमोर आंबटगोड आंब्याचं लोणचं. लोणचं हा असा पदार्थ आहे ज्यामुळे जेवणाला एक वेगळीच चव देतं. अनेक जणांना जेवताना लोणचं खाण्याची सवय असते. आंबा, लिंबू, मिरचीचे लोणचं रोजच्या जेवणात पाहायला मिळतं. मात्र, तिखट आणि झणझणीत चव असणाऱ्या लसणाचं देखील लोणचं बाजारात मिळतं. अनेक जण जेवताना लसणाचं लोणचं खातात.  हे लोणचं इतर लोणच्याप्रमाणे बनवण्यास देखील सोपं आहे. कसं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या चटपटीत झणझणीत लसणाचं लोणचं (Tasty Garlic Pickle ) कसं बनवतात.

साहित्य

तेल – अर्धी वाटी
मेथ्या १ चमचा
मोहरी – १ चमचा
बडिशोप – १ चमचा
कलौंजी – १ चमचा
कडीपत्ता – ८ ते १० पाने
लाल मिरच्या – ५ ते ६
लसूण पाकळ्या – २० ते २५
हळद – १ चमचा
लाल तिखट – अर्धा चमचा
व्हिनेगर – पाव वाटी
मीठ – चवीपुरते

कृती

पॅनमध्ये तेल चांगले गरम करुन घ्यावे.
यामध्ये मेथ्याचे दाणे टाकून ते थोडे लालसर होऊ द्यावेत.
त्यामध्ये मोहरी आणि कलौंजी घालून फोडणी तडतडू द्यावी.
यामध्ये लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालावा, यामुळे लोणच्याला एकप्रकारचा चांगला स्वाद येतो.
मग यामध्ये लसूण पाकळ्या घालून हे सगळे एकजीव करुन घ्यावे.
नंतर यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालावे.
व्हिनेगर घालून साधारण २ मिनीटे सगळे शिजू द्यावे.
गार झाल्यावर हे लोणचे एका बाऊलमध्ये काढून ठेवावे.

Web Title: How to make tasty garlic pickle at home check recipe nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2023 | 03:27 PM

Topics:  

  • garlic pickle

संबंधित बातम्या

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
1

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.