लसूण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात लसुणचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लसूण लोणचं बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या लसूण लोणचं बनवण्याची रेसिपी.