Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांसाठी सल्फेट मुक्त शॅम्पू उपयोगी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सध्या राज्यभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या उन्हाळात केस आणि त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवण्याची शक्यता असते.कोंडा किंवा केस गळतीच्या समस्येपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर सल्फेट मुक्त शॅम्पू वापरणे गरजेचे आहे. यामुळे केस गळणे किंवा केस तुटणे यांसारख्या समस्येपासून आराम मिळतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2024 | 12:38 PM
केसांसाठी सल्फेट मुक्त शॅम्पू उपयोगी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा असो की पावसाळा सर्वच ऋतूंमध्ये केसांची योग्यरीत्या काळजी घेणे आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये केसांसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. केस गळणे, कोंडा होणे, अचानक तुटणे यांसारख्या अनेक समस्या या दिवसांमध्ये जाणवू लागतात. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. केसांमुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसते. केसांच्या आरोग्याची काळजी घेतल्यानंतर अनेक समस्या सुटतात.

केस आणि त्वचेला पुरेशा प्रमाणात पोषक घटक मिळाल्यानंतर त्वचा आणि केसांसंबंधित अनेक समस्या सहज सुटतात. अनेकदा प्रदूषण, धूळ आणि इतर काही कारणांमुळे केस खराब होण्याची शक्यता असते. केस गळतीची समस्या वाढल्यानंतर आपण बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा इतर काही प्रॉडक्ट वापरतो. पण याचा जास्त काळ आपल्या केसांवर परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू वापरण्यापेक्षा सल्फेट फ्री शॅम्पू वापरणे गरजेचे आहे. केसांच्या वाढीसाठी सल्फेट मुक्त शॅम्पू का महत्वाचा आहे? चला तर जाणून घेऊया फायदे..

[read_also content=”ब्लशऐवजी तुम्हीसुद्धा लिपस्टिक लावता का? यामुळे होऊ शकतं त्वचेचं नुकसान https://www.navarashtra.com/lifestyle/do-you-also-wear-lipstick-instead-of-blush-this-can-cause-skin-damage-nrsk-535366.html”]

सल्फेटचा केसांवर काय परिणाम होतो:

केसांच्या वाढीसाठी सल्फेट युक्त शॅम्पू वापरणे आवश्यक आहे.सोडियम लॉरिल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट हे दोन प्रकारचे सल्फेट प्रामुख्याने बाजारात मिळणाऱ्या शॅम्पूमध्ये आढळून येतात.सल्फेटपासून साबण तयार केला जातो. यामुळे टाळूवरील घाण आणि केसांमध्ये असलेले तेल काढून टाकण्यासाठी मदत होते. सल्फेटचा वापर टाळूवरील तेल काढून टाकण्यासाठी केला जातो. पण सल्फेटच्या अतिवापरामुळे कोरडेपणा, टाळूमध्ये जळजळ आणि केसांची मुळे कमकुवत होण्याची शक्यता असते. तसेच रंग केलेल्या केसांना यामुळे हानी पोहचू शकते. त्यामुळे आजकाल सल्फेट फ्री शॅम्पू फ्री शॅम्पू वापरले जातात. या शॅम्पूमध्ये नारळ किंवा वनस्पतींच्या तेलाचा वापर शॅम्पू बनवण्यासाठी केला जातो. अशाप्रकारे शॅम्पू वापरल्याने टाळूला कोणतीही इजा न होता केस स्वच्छ होतात.

[read_also content=”मानसिक शांतता आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहात तर दुधाचे हे ४ उपाय करा https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-suffering-from-mental-peace-and-financial-problems-try-these-4-milk-remedie-535499.html”]

सल्फेट मुक्त शॅम्पू वापरण्याचे फायदे:

  • सल्फेट मुक्त शॅम्पू वापरल्याने केसांमध्ये असलेले नैसर्गिक तेल टिकून राहते. केस धुतल्यानंतर केस मऊ आणि चमकदार दिसतात.
  • केसांच्या टाळूवरील त्वचा संवेदनशील असते त्यामुळे केस धुवताना योग्य त्या शॅम्पूचा वापर केला पाहिजे. सल्फेट मुक्त शॅम्पू वापरल्याने केसांच्या टाळूला आराम मिळतो.
  • केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी सल्फेट मुक्त शॅम्पू वापरणे गरजेचे आहे.
  • सल्फेट मुक्त शॅम्पू वापरल्याने केस तुटणे किंवा केस गळतीची समस्या दूर होते. तसेच केसांमध्ये नैसर्गिक संतुलन राखले जाते.
  • सल्फेट मुक्त शॅम्पूचा कमी प्रमाणात फेस येतो. त्यामुळे डॉक्टर केसांच्या समस्येनुसार शॅम्पू वापरण्याचा सल्ला देतात.

Web Title: Is sulfate free shampoo useful for hair get expert advice nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 12:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.