Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Isha Ambani ने IVF प्रक्रियेबाबत केला खुलासा, पॅरेंटिंगबाबत मांडले मत

Isha Ambani IVF: ईशा अंबानीने केवळ उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ही ओळख न ठेवता पुढे स्वतःची अशी ओळख तयार केली आहे. ईशाने आनंद पिरामलसह लग्न केल्यानंतर जुळ्या मुलांना जन्म दिला आणि आता IVF बाबत एका मुलाखतीमध्ये खुलासाही केला आहे. जाणून घेऊया काय म्हणाली ईशा.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 29, 2024 | 10:29 AM
ईशा अंबानीने केले आयव्हीएफबाबत मत व्यक्त (फोटो सौजन्य - iStock)

ईशा अंबानीने केले आयव्हीएफबाबत मत व्यक्त (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

ईशा अंबानीने तिचे आई-वडील मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याप्रमाणेच उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे. तिच्या कौटुंबिक व्यवसायाला पुढे नेण्यात तिचे योगदान देत असून अधिकाधिक प्रगती  करत आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ईशाने आनंद पिरामलसोबत लग्न केले आहे आणि या जोडप्याला कृष्णा आणि आदिया जुळी मुले आहेत.

नुकत्याच एका मॅगझिनसाठी ईशाने कव्हर शूट केले आणि यावेळी आपल्या IVF प्रक्रियेबाबत ती मनमोकळेपणाने बोलली आहे. याबाबत बोलताना तिने आपल्या पॅरेंटिंग आणि आई होण्याच्या प्रवासाबाबत खुलासा केला आणि आपण कोणत्या दिव्यातून गेलो याबाबतही व्यक्ती झाली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

काय म्हणाली ईशा

IVF बाबत ईशा झाली व्यक्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

IVF च्या माध्यमातून गर्भधारणा होण्याच्या तिच्या कठीण प्रवासाबद्दल ईशाने आपले मत व्यक्त केले. अलीकडेच, ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा अंबानीने IVF द्वारे तिच्या जुळ्या मुलांना गर्भधारणेचा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, “हा एक कठीण प्रवास होता. मला IVF द्वारे गर्भधारणा झाली हे सांगणे काही वेगळं नाही अत्यंत सामान्य आहे. या प्रक्रियेबद्दल कोणालाही लाजिरवाणे वाटू नये. ही शारीरिकदृष्ट्या एक कठीण प्रक्रिया असून जेव्हा तुम्ही त्यातून जात असाल तेव्हा तणावग्रस्त असता.”

IVF वर चर्चा करणे गरजेचे 

ईशाने धैर्याने तिचा IVF प्रवास शेअर केला आहे आणि सांगितले की या विषयावर खुलेपणाने बोलले पाहिजे, त्याची चर्चा व्हायला हवी. त्यावर आपण जितकी जास्त चर्चा करू तितके लोकांपर्यंत याचे महत्त्व पोहचेल. “आज जगात आधुनिक तंत्रज्ञान आहे, तर त्याचा उपयोग मुलांना जन्म देण्यासाठी का करू नये? तुम्ही याबाबत उत्साही असलं पाहिजे, लाज वाटण्यासारखे यामध्ये काहीच नाही. तुम्हाला यासाठी एखादा हेल्पिंग ग्रुप सापडला अथवा दुसऱ्या महिलेने मदत केली तर त्यामध्ये वाईट काहीच नाही ही प्रक्रिया अधिक सोपी होते.”

आईपण केले व्यक्त 

ईशाने मानले पती आनंदच्या पाठिंब्याचे आभार (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

या प्रवासात तिने पती आनंद पिरामल यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याचादेखील उल्लेख केला आणि त्याचे आभार मानले. ती म्हणाली, “एका आईला खूप कष्ट सहन करावे लागतात कारण स्तनपानासारख्या काही गोष्टी फक्त तीच करू शकते, परंतु पालकत्वाच्या बाबतीत इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या पती आणि पत्नी दोघांनीही केल्या पाहिजेत आणि त्या करायला हव्यात.

आनंद अतिशय प्रेमळ पिता असून मी त्याची खरंच आभारी. कारण, ते डायपर बदलतात आणि बाळांना खायलाही घालतात. ज्या रात्री मला उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागतं किंवा कामासाठी बाहेर जावं लागतं, तेव्हा तो मुलांजवळ राहील आणि आजूबाजूला राहील याची तो जबाबदारी घेतो जेणेकरून मला वाईट वाटू नये.”

तज्ज्ञांचे मत 

आयव्हीएफ इतके अवघड वा गुंतागुंतीचे आहे का? असाही प्रश्न आहे. तर याबाबत डॉ. हेतल पारेख, सल्लागार प्रजनन विशेषज्ज्ञ आणि विभाग प्रमुख, IVF केंद्र, डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई यांनी सांगितले की, ‘टेस्ट ट्यूब बेबी उपचार ज्याला IVF म्हणून ओळखले जाते, वंध्यत्वाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केल्यामुळे अतिशय चांगल्या यश दरासह एक सोपा आणि अधिक सुलभ उपचार बनला आहे. IVF फार वेदनादायक नाही.’ 

Web Title: Isha ambani spoke about conceiving kids via ivf like mother nita ambani openly discussed about procedure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • Isha Ambani

संबंधित बातम्या

Met Gala 2025: 20,000 तास खर्चून तयार केलाय Isha Ambani चा कस्टम काऊचर, एलिगंट लुकसह ‘आईचा आशीर्वाद’
1

Met Gala 2025: 20,000 तास खर्चून तयार केलाय Isha Ambani चा कस्टम काऊचर, एलिगंट लुकसह ‘आईचा आशीर्वाद’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.