उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने लंडनमध्ये पिंक बॉल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आता तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा…
Met Gala 2025 मध्ये पुन्हा एकदा ईशा अंबानीने आपल्या लुकने लक्ष वेधून घेतलंय. ईशाच्या लुकमध्ये आधुनिकीकरणासह खास पारंपरिकतादेखील जपली गेली आहे. अनामिका खन्नाने डिझाईन केलेला लुक पहा
ईशा अंबानी बिझनेस तसंच स्टाइल स्टेटमेंटमध्ये कुणापेक्षा कमी नाही. ईशा अंबानीला आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी ईशाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधल होते.
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी रिलायन्स रिटेलने गारमेंट क्षेत्रातील व्यवसाय वाढवण्यासाठी इस्रायली कंपनी डेल्टा गॅलिलसोबत करार केला आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये ५०-५० टक्के हिस्सा असेल. ईशा अंबानी…
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत, आपला उद्योग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या रिलायन्स रिटेलच्या मेट्रो कॅश आणि कॅरी टेकच्या मॉलमध्ये वाढ करणार आहे. बिझनेस…
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा राधिका मर्चंट हिच्यासोबत पार पडला. १२ जुलै ला त्यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचे…
लाडक्या लेकाच्या लग्नासाठी वरमाई नीता अंबानींनी सौम्य टोनमध्ये अबू जानी संदीप खोसला लेहेंगा घातला आहे. आता भावाचं लग्न म्हटले तर बहीण काय शांत बसणार होय? अनंत अंबानी यांची बहीण इशा…
सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरू असून वेगवेगळ्या पेहरावात सर्वांना पाहायला मिळत आहे. वर आणि वधूसह सर्वच डिझाईनर कपड्यांमध्ये दिसून येत आहे. यामध्ये सर्वात जास्त तोरा…
Isha Ambani: ईशा अंबानी आणि तिची स्टाईल दिवसेंदिवस अधिक ग्लॅमरस होत चाललेली दिसून येत आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या सर्व सोहळ्यांमध्ये ईशाच्या लुकवरून नजर हटत नाहीये आणि आता तर संगीत…
Isha Ambani Mameru Look: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली असून पहिला मामेरू सोहळा ३ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी अनंतची मोठी बहीण आणि राधिकाची नणंद…
Isha Ambani IVF: ईशा अंबानीने केवळ उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ही ओळख न ठेवता पुढे स्वतःची अशी ओळख तयार केली आहे. ईशाने आनंद पिरामलसह लग्न केल्यानंतर…
प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत असून काल रात्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती अँटिलियालात आली होती. जिथे तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
रिलायन्स इंडस्ट्रीज... एक कंपनी जी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांच्या जीवनाचा एक भाग बनली आहे. धीरूभाई अंबानी यांनी ही कंपनी 1950 च्या दशकात कपड्यांच्या व्यवसायातून सुरू केली होती. आता त्यांचा…
सिद्धार्थ-कियाराच्या ग्रँड वेडिंगसाठी अंबानी कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत. ईशा अंबानी तिचा पती आनंद परिमल, आकाश अंबानी व पत्नी श्लोका मेहतासह सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी राजस्थानला पोहोचले आहेत.
आरआयएल कंपनी वटवृक्षाप्रमाणे वाढत राहील. त्याच्या फांद्या रुंद होतील आणि मुळे खोलवर होतील, असे मुकेश अंबानी म्हणाले. तसेच, या झाडाचे बीज पेरणारे आमचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे आम्ही कायम कृतज्ञतेने…