Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Hack : डस्टबिनमधून घाणेरडा वास येतोय? ‘ही’ एक ट्रिक करा, दुर्गंधी होईल गायब!

Kitchen Hack : स्वयंपाकघरातील डस्टबिनमधून दुर्गंधी येत असल्यास बेकिंग सोडा, लिंबाची साल, कडुनिंबाची पाने, वर्तमानपत्र आणि कॅट लिटर यांसारख्या घरगुती उपायांचा वापर करता येतो. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवणे, डस्टबिन नियमित स्वच्छ करणे आणि झाकण असलेला डबा वापरणे यामुळे दुर्गंधी कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 26, 2026 | 10:04 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • बेकिंग सोड्याचा वापर

  •  घरगुती उपाय

  •  वास येऊ नये म्हणून घ्यायची काळजी

Kitchen Hack : आपल्या स्वयंपाक घरात डस्टबिनमधून दुर्गंधी येत असेल तर आपल्या दुर्गंधी जाणवते, यामुळे आपल्या घरात अस्वच्छता जाणवते, घरात घाण वास घुमू लागतो. यासाठी आपण बाजारातले विविध रुम फ्रेशनर वापरतो. आपल्या घरातील कचऱ्याचा वास येऊ नये यासाठी काही घरगुती टिप्स, यासाठी तुम्हाला कोणत्याही साहित्याची गरज नाही.

बेकिंग सोड्याचा वापर

जर तुमच्या कचऱ्याच्या डब्यातून घाण वास येत असेल तर या साठी बेकिंग सोडा वापरणे नेहमी उत्तम, बेकिंग सोडा तुमच्या कचऱ्याच्या डब्यातिल दुर्गंधी शोषून घेतो. कचऱ्याचे डस्टबिन साफ केल्यानंतर आणि त्यात नवीन कचऱ्याची पिशवी टाकण्या आधी डब्याच्या तळाशी 1ते 2 चमचा बेकिंग सोडा टाका तो डब्याखाली पसरवून टाका. तुम्ही कचऱ्याच्या पिशवीच्या आत मध्ये थोडा बेकिंग सोडा टाकू शकता. यामुळे ओल्या कचऱ्यामुळे येणारा वास लगेच कमी होतो.

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

 घरगुती उपाय

जर तुमच्या घरात बेकिंग सोडा नसेल, तर तुम्ही या पर्यायी म्हणून कडु लिंबाची साल किंवा कडुनिंबाची पाने वापरू शकता. तुमच्या किंचन मधल्या डस्टबिनच्या तळाशी लिंबाची सुकलेली सालं किंवा कडुनिंबाची पाने टाका.कडु लिंबाच्या सालाने किंवा कडुनिंबाच्या पानाने  कचऱ्याच्या डब्यातिल जंतू मरतील या मुळे तुमच्या किंचन मधल्या डस्टबिनला दुर्गंधी येणार नाही.

वर्तमानपत्राचा वापर – आपल्या घरात वर्तमान पत्र हमखास उपलब्ध असते, वर्तमानपत्राचा वापरतुम्ही करू शकता.  कचऱ्याची पिशवी डब्यात घालण्यापूर्वी डब्याच्या तळाशी वर्तमानपत्राचा कागद ठेवा. हा कागद ओल्या कचऱ्यातून निघणारे पाणी शोषून घेईल ज्यामुळे डस्टबिनला वास येणार नाही.

घरातील पाळीव प्राणी आणि कॅट लिटरचा वापर – जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असेल आणि कॅट लिटर उपलब्ध असेल, तर ते डब्याच्या तळाशी टाका. ते ओलावा आणि दुर्गंधी दोन्ही उत्तम प्रकारे शोषून घेते.अॅपल सायडर व्हिनेगर  आठवड्यातून एकदा डबा धुताना पाण्यात थोडे व्हिनेगर टाकून स्वच्छ करा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात.

 वास येऊ नये म्हणून घ्यायची काळजी

आपल्या किंचनमधला ओला कचरा आणि सुका कचरा नेहमी वेगळा ठेवा,  डस्टबिनला घट्ट झाकण असेल याची खात्री करुन घ्या, कचऱ्याचा डबा आठवड्यातून साबणाने आणि गरम पाण्याने साफ धुवून घ्या, आम्ही सांगितलेल्या टिप्स फाॅलो करा.आपल्या घरातील कचऱ्याचा वास येऊ नये या साठी या वरील घरगुती टिप्सचा वापर करा.

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Web Title: Kitchen hack dustbin bad smell baking soda home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Kitchen
  • kitchen tips

संबंधित बातम्या

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
1

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.