Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ दिवशी आहे मकर संक्रांतीचा सण, तारीख आणि मुहूर्त जाणून घ्या

मकर संक्रांतीचा सण देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला (Makar Sankranti 2022 ) जातो. मकर संक्रांतीला पंजाबमध्ये लोहरी, उत्तराखंडमध्ये उत्तरायणी, गुजरातमध्ये उत्तरायण, केरळमध्ये पोंगल म्हणतात.काही ठिकाणी याला खिचडीचा सण असेही म्हणतात.(Importance Of Makar Sankranti)

  • By साधना
Updated On: Jan 12, 2022 | 05:59 PM
makar sankranti

makar sankranti

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच संक्रमण करतो त्याला मकर संक्रांत (Makar Sankranti 2022) म्हटले जाते. मकर संक्रांतीचा सण देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला (Makar Sankranti In India) जातो. मकर संक्रांतीला पंजाबमध्ये लोहरी, उत्तराखंडमध्ये उत्तरायणी, गुजरातमध्ये उत्तरायण, केरळमध्ये पोंगल म्हणतात.काही ठिकाणी याला खिचडीचा सण असेही म्हणतात.(Importance Of Makar Sankranti)

यंदा मकर संक्रांत कधी आहे ?
पंचांगानुसार २०२२ मध्ये मकर संक्रांतीचा सण पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला १४ जानेवारी २०२२ रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरा केला जाईल.

१४ जानेवारी २०२२ रोजी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. मकर संक्रांत ही सर्व संक्रांतांपैकी सर्वात महत्त्वाची मानली जाते.

मकर संक्रांत २०२२ पूजा मुहूर्त
पुण्य काळ मुहूर्त : १४:१२:२६ ते १७:४५:१०
कालावधी : ३ तास ३२ मिनिटे
महापुण्य काल मुहूर्त : १४:१२:२६ ते १४:३६:२६
कालावधी : ० तास २४ मिनिटे
संक्रांत क्षण : १४:१२:२६

मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे विशेष पुण्य सांगितले आहे. मकर संक्रांतीला सूर्य देव उत्तरायण करतो. मान्यतेनुसार ऋतूतील बदल या दिवसापासून सुरू होतो. मकर संक्रांतीपासून हिवाळा कमी होऊ लागतो, म्हणजे शरद ऋतूच्या जाण्याची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतुचे आगमन सुरू होते. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. पौराणिक कथेनुसार भगवान आशुतोष यांनी या दिवशी भगवान विष्णूंना ज्ञानाची भेट दिली होती. महाभारताच्या आख्यायिकेनुसार भीष्म पितामहांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शरीर सोडले होते.

Web Title: Makar sankranti muhurt 2022 special story about importance of sankranti nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2022 | 05:55 PM

Topics:  

  • Makar Sankranti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.