• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Dink Ladoo Without Using Jaggery Dink Ladoo For Winter

साखर गुळाचा वापर न करता हिवाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी डिंकाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

थंडी चालू झाल्यानंतर मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवले जातात. हे लाडू आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. नियमित डिंकाच्या १ लाडूचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 26, 2024 | 12:30 PM
साखर गुळाचा वापर न करता बनवा डिंकाचे लाडू

साखर गुळाचा वापर न करता बनवा डिंकाचे लाडू

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडी सुरु झाल्यानंतर सगळीकडे वातावरणात गारवा असतो. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी शेकोटी पेटवली जाते. शिवाय घरामध्ये उबदार कपडे, गरमा गरम जेवण इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. शिवाय अनेक घरांमध्ये थंडी चालू झाल्यानंतर मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवले जातात. हे लाडू आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी मेथी आणि डिंकाचे लाडू मदत करतात. मधुमेहापासून ते इतर आजारांनी त्रस्त असलेले लोकसुद्धा डिंकाचे लाडू खाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये डिंकाचे लाडू कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर न करता बनवू शकता. नैसर्गीक गोडवा असलेले लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया साखर गुळाचा वापर न करता डिंकाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • डिंक
  • सुकं खोबरं
  • तीळ
  • खसखस
  • मेथी
  • तूप
  • खारीक पावडर
  • मुगाच्या डाळीचे पीठ
  • काजू बदाम
  • खजूर
  • सुंठ पावडर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • साखर गुळाचा वापर न करता डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात मंद आचेवर खोबरं भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात खसखस, मेथी , तीळ भाजून घ्या. हे पदार्थ जास्त वेळ भाजू नये.
  • कढईमध्ये तूप टाकून त्यात खारीक पावडर, मुगाच्या डाळीचे पीठ आणि काजू बदामाचे तुकडे टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • खजूरमधील बिया काढून मिक्समधून बारीक वाटा. तयार केलेली पावडर कढई मधून भाजून घ्या. शिवाय भाजून घेतलेल्या सर्व साहित्याची बारीक पावडर करा.
  • मोठ्या भांड्यात तयार करून घेतलेले सर्व साहित्य घेऊन एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात गरम तूप टाकून तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू बनवून घ्या.
  • तयार आहेत साखर गुळाचा वापर न करता बनवलेले पौष्टिक डिंकाचे लाडू.

Web Title: Make dink ladoo without using jaggery dink ladoo for winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • winter health tips

संबंधित बातम्या

पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील
1

पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’
2

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी
3

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी

अस्सल गावराण चवीची झणझणीत ‘शेवभाजी’ कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!
4

अस्सल गावराण चवीची झणझणीत ‘शेवभाजी’ कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Protests: तेहरानमध्ये रक्ताचा पूर! 200 मृत्यूंनंतर खामेनेईंचे ‘शूट-ॲट-साईट’चे आदेश; इराणमध्ये पेटली क्रांतीची मशाल

Iran Protests: तेहरानमध्ये रक्ताचा पूर! 200 मृत्यूंनंतर खामेनेईंचे ‘शूट-ॲट-साईट’चे आदेश; इराणमध्ये पेटली क्रांतीची मशाल

Jan 10, 2026 | 09:44 AM
Lakshmi Narayana Yoga: धनिष्ठा नक्षत्रात तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळणार यश

Lakshmi Narayana Yoga: धनिष्ठा नक्षत्रात तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळणार यश

Jan 10, 2026 | 09:42 AM
MI vs RCB : ‘आम्ही सामना जिंकू शकलो असतो…’ WPL 2026 च्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे मोठे विधान

MI vs RCB : ‘आम्ही सामना जिंकू शकलो असतो…’ WPL 2026 च्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे मोठे विधान

Jan 10, 2026 | 09:39 AM
Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?

Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?

Jan 10, 2026 | 09:37 AM
विश्वचषकाच्या वादादरम्यान BCCI च्या अधिकाऱ्यांची झाली मिटींग! काही प्रमुख मुद्द्यांवर झाली चर्चा, BCB ची मागणी पूर्ण होणार?

विश्वचषकाच्या वादादरम्यान BCCI च्या अधिकाऱ्यांची झाली मिटींग! काही प्रमुख मुद्द्यांवर झाली चर्चा, BCB ची मागणी पूर्ण होणार?

Jan 10, 2026 | 09:34 AM
70,000 crore scam:  ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले

70,000 crore scam: ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले

Jan 10, 2026 | 09:32 AM
Jaipur Accident: जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर; डिव्हायडरला धडकून पादचाऱ्यांवर घुसली कार, एकाचा मृत्यू, 16 जखमी

Jaipur Accident: जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर; डिव्हायडरला धडकून पादचाऱ्यांवर घुसली कार, एकाचा मृत्यू, 16 जखमी

Jan 10, 2026 | 09:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.