नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चवदार दुधाचे थालीपीठ
लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही. दुधीची भाजी पहिली की अनेक मुलं नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी दुधीची भाजी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. अशावेळी तुम्ही मुलांना सकाळच्या नाश्त्यात दुधीचे थालीपीठ बनवून देऊ शकता. दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात दुधीचे थालीपीठ तयार होतात. सकाळच्या वेळी घरी बनवलेला पौष्टिक आणि चवदार नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पण अनेक लोक कामाच्या घाईगडबडीमध्ये सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दुधीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा