थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्दी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर वारंवार शिंका येत असतील तर धूळ, मातीच्या संपर्कात जाणे टाळावे. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. जाणून घ्या शिंका येऊ नये म्हणून कोणते घरगुती उपाय करावेत.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. सर्दी, खोकला, घशात वाढलेली जळजळ इत्यादी समस्या उद्भवून संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे थंडीत आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे श्वसनाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि हळदीचे दूध प्यावे. यामुळे घशात वाढलेली जळजळ आणि खवखव कमी होते आणि आराम मिळतो. जाणून घ्या सविस्तर.
थंडीत हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे सेवन करावे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हळद मिक्स करून प्यायल्यास हाडांना आलेली सूज कमी होते.
दही थंडीत खाऊ नये असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. असं असलं तरी काही सोप्या ट्रीक्स आहेत ज्या वापरल्याने थंडीत दिवसात तुम्ही दही खाल्लं तरी त्याचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही. कोणती आहे…
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म शरीराला गंभीर आजारांपासून दूर ठेवतात. मधात विटामिन सी, ए, इ, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, मॅंगनीज,…
थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला आणि घशात वेदना वाढून आरोग्य बिघडते. अशावेळी आजीबाईच्या बटव्यातील औषधी पदार्थांचा वापर करून चाटण तयार करावे. जाणून घ्या सविस्तर.
थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता, ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्तीची जास्त गरज असते. त्यामुळे नाश्त्यात अशी फळं खाल्ली तर फायदा होतो.Lथंडीच्या दिवसात जी फळं मिळताता त्यांचं सेनन केल्याने शरीराला पोषक घटक मिळतात. कोणती…
Pickle Benefits : उन्हाळ्यात जस आंब्याचं लोणचं तयार केलं जात त्याचप्रमाणे हिवाळ्यातही मिरची, गाजर, मुळा, आणि आवळ्याचे लोणचे तयार केले जाते, जे फक्त चावीलाच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही फायद्याचे ठरतात.
राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. थंडगार वातावरणात बाहेर फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला आवश्यक पोषक घटकांची कायमच आवश्यकता असते. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचे…
हिवाळ्यात सर्दी खोकला वाढल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता आयुर्वेदिक काढा आणि घरगुती उपाय करून आराम मिळवावा. सर्दी खोकला कमी करण्यासाठी बाबा रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्कीच करा.
Healthy Fruits : हिवाळ्यात प्रदुषणाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे फुफ्फुसांची खास काळजी घ्यावी लागते. अशात न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी 8 हेल्दी फ्रुट्सची नावे शेअर केली आहेत जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत…
थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला वाढू लागल्यानंतर घशाच्या समस्या…
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य कायमच निरोगी राहते. जाणून घ्या हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत.