Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मटार उसळ बनवा थंडीच्या दिवसांत करा चविष्ट बेत त्यासाठी बनवा अशा प्रकारे स्पेशल रेसिपी

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 05, 2022 | 02:16 PM
मटार उसळ बनवा थंडीच्या दिवसांत करा चविष्ट बेत त्यासाठी बनवा अशा प्रकारे स्पेशल रेसिपी
Follow Us
Close
Follow Us:

साहित्य

  • मटार – ३ ते ४ वाट्या
  • खोबरं – अर्धी वाटी
  • आलं – १ ते २ इंच
  •  लसूण – ७ ते ८ पाकळ्या
  • मिरच्या – २ ते ३
  • कांदा – १
  • पुदिना – १ वाटी
  • कोथिंबीर – १ वाटी
  • मीठ – चवीनुसार
  • धणे- जीरे पावडर – अर्धा चमचा
  • तेल – २ चमचे

कृती

  •  मटार सोलून स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • कांदा चिरुन आणि खोबऱ्याचे बारीक काप करुन घ्यावेत.
  • आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदीन, खोबरं, कांदा मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यावी.
  • कढईत तेल घालून त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग, हळद घालून त्यामध्ये ही पेस्ट टाकून चांगली परतून घ्यावी.
  • त्यात मटार घालून अंदाजे पाणी घालावे.
  • सगळे चांगले एकजीव करुन त्यामध्ये धणे-जीरे पावडर, मीठ घालावी.
  • एक उकळी आली की गॅस बारीक करुन झाकण ठवून चांगले शिजू द्यावे.
  • कांदा, खोबरं यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि पुदीना, कोथिंबीर आणि मिरचीमुळे छान हिरवा रंग येतो.
  •  ही उसळ ब्रेड किंवा पुऱ्या, गरम फुलके, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते.

Web Title: Make matar usala in cold days nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2022 | 02:16 PM

Topics:  

  • Winter recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.