फोटो सौजन्य - Social Media
हनी चिली पोटॅटो हा एक लोकप्रिय इंडो-चायनीज स्टार्टर आहे जो कुरकुरीत तळलेल्या बटाट्यांना गोड-तिखट सॉसमध्ये टॉस करून बनवला जातो. मधाचा गोडवा, लाल मिरचीची झणझणीत चव आणि सॉसची खमंग टेक्स्चर यामुळे हा डिश मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. पार्टी, गेट-टुगेदर किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही एकदम योग्य रेसिपी आहे.
घरी कोणता खास प्रसंग असेल किंवा पार्टी असेल तर अशा वेळी तुमची ही रेसिपी घरी बनवू शकता. याच्या कुरकुरीत आणि मसालेदार चवीने सर्वच तुमच्यावर खुश होतील. शिवाय हे बनवायला फार कठीणही नाही, तुम्ही झटपट कमी वेळेत ही रेसिपी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
लागणारे साहित्य:
सॉससाठी:
कृती