• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Black Gram Rice At Home Simple Food Recipe Cooking Tips

दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा काळ्या चण्यांचा भात, नोट करून घ्या रेसिपी

काळे चणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे दुपारच्या जेवणात तुम्ही काळ्या चण्यांचा भात बनवून खाऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2025 | 11:06 AM
दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा काळ्या चण्यांचा भात

दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा काळ्या चण्यांचा भात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दुपारच्या जेवणात नेहमीच वरण भात, चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बाहेरून चायनीज किंवा इतर वेगवेगळे पदार्थ आणून खाल्ले जातात. मात्र पण सतत तिखट तेलकट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. दैनंदिन आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराची पचनक्रियासुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. अनेक घरांमध्ये दुपारच्या जेवणात चपाती भाजी खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काळ्या वाटाण्यांचा भात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काळ्या वाटाण्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात काळे वाटणे खावेत. चला तर जाणून घेऊया काळे चण्यांचा भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

रविवार होईल आणखीनच मज्जेदार! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक पनीर सँडविच, लहान मुलांसह मोठ्यांही आवडेल

साहित्य:

  • भिजवलेले काळे चणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • आलं लसूण पेस्ट
  • तांदूळ
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • धणे पावडर
  • जिरं पावडर
  • गरम मसाला

श्रावणी सोमवारी घरी बनवा हटके पदार्थाची मेजवानी; कुटुंबातील सर्वांनाच आवडेल उपवासाची कचोरी, नोट करा रेसिपी

कृती:

  • काळ्या चण्यांचा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये तेल गरम करून घ्या. त्यानंतर त्यात मोहरी, हिंग आणि जिरं टाकून भाजा.
  • त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून शिजवून घ्या. कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करा.
  • आलं लसूण पेस्ट तेलात भाजून झाल्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, जिरं पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात भिजवलेले काळे चणे आणि तांदूळ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावून बंद करा.
  • कुकरच्या ४ किंवा ५ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून काळ्या चण्यांचा भात लोणच्यासोबत सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला काळ्या चण्यांचा भात.

Web Title: How to make black gram rice at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?
1

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी
2

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
3

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?
4

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल

Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास

असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’

असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’

घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

घटस्फोटाचे हे कारण ऐकून व्हाल थक्क! पत्नीने पतीला म्हटले उंदीर चक्क

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

IND vs PAK: भारताचा विजयी ‘तिलक’! नवव्यांदा आशिया कप भारताच्या नावावर; 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले

IND vs PAK: भारताचा विजयी ‘तिलक’! नवव्यांदा आशिया कप भारताच्या नावावर; 14 दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.