Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता सामान्यांनाही अनंत-राधिकाच्या लग्नाची सजावट पाहता येणार! नीता अंबानी देत आहे आमंत्रण, फक्त बस तिकीट करा बुक

अनंत-राधिकाच्या शाही विवाहसोहळ्याविषयी सर्वांना कल्पना आहे. या लग्नात जगभरातील मोठमोठ्या कलाकारांना आमंत्रण करण्यात आले होते. मात्र आता सामान्यांनाही या लग्नातील सजावट आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी काय करावे लागेल ते वाचा आणि जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2024 | 11:35 AM
आता सामान्यांनाही अनंत-राधिकाच्या लग्नाची सजावट पाहता येणार

आता सामान्यांनाही अनंत-राधिकाच्या लग्नाची सजावट पाहता येणार

Follow Us
Close
Follow Us:

अनंत-राधिकाच्या लागनबद्दल सर्वांना ठाऊक आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दोघेही लग्नबंधनात अडकले. संपूर्ण महिनाभर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. हा विवाह एक उत्सवाप्रमाणे सेलिब्रेट केला गेला. हे हाय प्रोफाईल लग्न केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात महागडे लग्न ठरले. अंबानी कुटुंबाच्या पेहरावापासून ते सजावटीपर्यंत सर्वच गोष्टी एका पेक्षा एक होत्या. त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ सर्वांनी पाहिले आणि याचे कौतुक केले. असे लग्न मुळातच कोणी कधी पाहिले असावे…

अनेक बड्या लोकांना, सेलिब्रिटींना या लग्नाचे आमंत्रण मिळाले होते. मात्र विचार करा तुम्हालाही या लग्नाचे आमंत्रण मिळाले असते तर… हे ऐकूनच तुम्हाला आनंदाने उडी मारावीशी वाटेल. मात्र आता हे सत्यात उतरणार आहे. तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे सुरू असलेल्या दशावतार शोमध्ये पोहोचा. दशावतार म्हणजे काय आणि इथे काय घडणार आहे ते जाणून घेऊयात.

दशावतार कार्यक्रम

अनंत राधिकाच्या संपूर्ण लग्नात बनारसची झलक पाहायला मिळाली, हे तर आपल्या सर्वांनाच माहीती आहे. अंबानी कुटुंबाने केवळ बनारसमधून कपड्यांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व गोष्टींसाठी स्टॉल बुक केले होते. याशिवाय सजावटीतही बनारसचा प्रभाव दिसून आला या संदर्भात आता एक दशावतार शो आयोजित करण्यात आला आहे. हा 10 मिनिटांचा ऑडिओ व्हिज्युअल शो आहे. त्यात भगवान विष्णूची दहा रूपे दर्शविली आहेत. अनंत राधिकाच्या लग्नाची थीम लोकांमध्ये पसरवणे आणि पुढे नेणे हा त्याचा उद्देश आहे.

हेदेखील वाचा –  चेहऱ्याची सैल गळणारी त्वचा काही दिवसांतच होईल घट्ट! फक्त हे घरगुती फेसपॅक करून पहा

या गोष्टी ध्यानात असूद्यात

  • या ठिकाणी 5 वर्षांहुन अधिक वय असणाऱ्या व्यक्तीला प्रवेश मिळू शकतो
  • इथे 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश मिळणार नाही
  • 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रौढ व्यक्तीसह असणे आवश्यक आहे
  • थिएटरच्या तिकीट काउंटरवर तिकीट काढण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल
  • थिएटरमध्ये कोणतेही फूड किंवा ड्रिंक नेण्याची परवानगी नाही
  • शो दरम्यान कॅमेरा किंवा इतर कोणतेही उपकरण वापरण्यास मनाई आहे
  • मास्क घातल्याशिवाय कोणालाही येथे प्रवेश दिला जाणार नाही

अंबानी वेडिंगचा अनुभव घेता येईल

  • नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुम्हाला हायप्रोफाइल लग्नाचा थोडासा अनुभवही घेता येईल
  • येथे तुम्हाला बनारसच्या मिठाई, चाट आणि साड्यांची दुकाने पाहायला मिळतील
  • तसेच इथे तुम्हाला भव्य सजावट पाहायला मिळेल, जिथे जाऊन तुम्ही तुमचे फोटो क्लिक करू शकता
  • इथे तुम्हाला बनारसची प्रसिद्ध मिठाई राबडी लस्सी आणि मलाई टोस्ट देखील चाखता येईल
  • आम्ही तुम्हाला सांगतो की, हे तेच पदार्थ आहेत जे अनंत राधिकाच्या लग्नात देश-विदेशातून आलेल्या व्हीआयपी पाहुण्यांना देण्यात आले होते

कधीपर्यंत चालेल हा शो

आम्ही तुम्हाला सांगतो की, येथील सजावट आणि खाद्यपदार्थ हे अनंत-राधिकाच्या लग्नातील एक तृतीयांश भाग आहे
याशिवाय तुम्हाला इथला दशावतार शो पाहायचा असेल तर हा शो 25 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे
याची तिकिटे तुम्ही ऑनलाइनही बुक करू शकता

 

Web Title: Nita ambani organised dashavatar show where you can see anant radhika wedding decoration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 09:54 AM

Topics:  

  • Anant Radhika Wedding
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

सिंपल पण स्टायलिश लुक! नीता अंबानी यांनी ‘बंगलो’ रेस्टॉरंटला दिली भेट
1

सिंपल पण स्टायलिश लुक! नीता अंबानी यांनी ‘बंगलो’ रेस्टॉरंटला दिली भेट

गुलाबी मदुराई कॉटन साडी आणि क्लासी दागिने, Nita Ambani यांचा एलिगंट लुक; नजरच हटणार नाही
2

गुलाबी मदुराई कॉटन साडी आणि क्लासी दागिने, Nita Ambani यांचा एलिगंट लुक; नजरच हटणार नाही

मुकेश अंबानी नाही तर ‘या’ व्यक्तीकडे आहे 100 कोटीची कार, नाव वाचून व्हाल थक्क!
3

मुकेश अंबानी नाही तर ‘या’ व्यक्तीकडे आहे 100 कोटीची कार, नाव वाचून व्हाल थक्क!

Prithvi Ambani: आजीच्याच शाळेत जाणाऱ्या पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी पाहून व्हाल अवाक्
4

Prithvi Ambani: आजीच्याच शाळेत जाणाऱ्या पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी पाहून व्हाल अवाक्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.